Last Updated: Friday, April 25, 2014, 17:52
`आयफा` सोहळ्यावरून बॉलिवूडमध्ये सध्या सरळसरळ दोन गट पडलेत. आयफासाठी अमेरिकेत गेलेल्या सेलिब्रिटींनी मतदान करता आलं नाही, म्हणून स्पष्ट दिलगिरी व्यक्त केलीय तर आयफाला न जाता `दक्ष नागरिक` या नात्यानं मतदानाचं कर्तव्य बजावणाऱ्या सेलिब्रिटींनी त्यांची मस्त फिरकी ताणलीय.