विम्बल्डन चॅम्पियन : अॅन्डी मरे

Last Updated: Monday, July 8, 2013, 08:05

अॅन्डी मरेने वर्ल्ड चॅम्पियन नोवाक जोकोविचचा पराभव करून पहिल्या वहिल्या विम्बल्डन जेतेपदाला गवसणी घातली.

श्रेयस पुन्हा फॉर्ममध्ये

Last Updated: Wednesday, August 29, 2012, 12:34

‘इक्बाल’ सिनेमातून हिंदीत आपल्या नावाची मोहोर उमटवणाऱ्या श्रेयसचे आता दोन सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. आगामी ‘जोकर’ आणि ‘कमाल धमाल मालामाल’ या दोन्ही सिनेमांतून श्रेयसच्या धमाल विनोदी अभिनयाची झलक पाहायला मिळणार आहे.

मनमोहन सिंग तर 'जोकर' - राजीव गांधी

Last Updated: Saturday, July 21, 2012, 12:34

पंतप्रधान मनमोहन सिंग अर्थतज्ञ म्हणून ज्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्याच मनमोहन सिंग यांना खुद्द माजी पंतप्रधान राजीव गांधी ह्यांनी 'जोकर' असे संबोधले होते.

"आय वाँट 'फक्त' यू" यूट्युबवर लीक

Last Updated: Thursday, July 12, 2012, 12:26

चित्रांगदा सिंगवर चित्रित केलं गेलेलं 'आय वाँट फक्त यू' हे आयटम साँग जोकर सिनेमाचं वैशिष्ट्य आहे. मात्र या गाण्यातील 'फक्त' या शब्दामुळे सेंसॉर आक्षेप घेण्याची शक्यता आहे. मात्र यू प्रमाणपत्र मिळण्यासाठी हा शब्द बदलावा लागला, असं सांगण्यात येत आहे.