मोदी सरकारचं पहिलं बजेट 10 जुलैला

Last Updated: Monday, June 23, 2014, 20:51

नरेंद मोदी सरकारचं पहिलं बजेट 10 जुलैला सादर होणार आहे. तर रेल्वे बजेट 8 जुलैला संसदेत सादर केलं जाईल आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याचं आर्थिक सर्वेक्षण करण्यात येईल. संसदेचं बजेट अधिवेशन हे 14 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर राष्ट्रपतींच्या मंजूरीनंतरच तारखांची औपचारिक घोषणा केली जाईल.

मोदींच्या मंत्र्यांना द्यावी लागणार संपत्तीची माहिती

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 22:55

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना त्यांच्या संपत्तीची माहिती, 15 दिवसांच्या आत सादर करावी लागणार आहे.

ठाण्याला जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा

Last Updated: Friday, May 9, 2014, 17:07

यंदा पाऊस उशीरा पडणार असून नेहमीच्या तुलनेत पावसाचं प्रमाण कमी असणार, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. त्यामुळे पाणी काटकसरीनं वापरण्याचा सल्ला ठाणे महापालिकनं अगोदरच दिलाय.

`२६ जुलै दिवस आठवला की काटा उभा राहतो`

Last Updated: Friday, July 26, 2013, 11:03

जोरदार पाऊस पडला की मुंबईत पाणी साचणं हे मुंबईकरांसाठी नवीन नाही.. मात्र त्या दिवशी भूतो न भविष्यती पाऊस पडला आणि सतत धावणा-या मुंबईकरांच्या लाईफला जणू ब्रेक लागला. आम्ही बोलतोय, २६ जुलै २००५ विषयी. या प्रलयकारी दिवसाला आज ८ वर्ष पूर्ण होतायत.

२४ जुलै... जांभूळपाड्याचा ‘तो’ दिवस आणि आज!

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 09:28

२६ जुलै म्हटलं की मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकतो. अगदी त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातल्या जांभूळपाडावासियांसाठी २४ जुलै काळरात्र ठरली.

आठवड्याचं भविष्य (२१ जुलै २०१३ ते २७ जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 21, 2013, 12:15

या आठवड्यातही आपण आपलं भविष्य जाणून घेणार आहोत ज्योतिष विशारद प्रीती कुलकर्णी यांच्याकडून... पाहा... राशीनुसार तुमचं या आठवड्याचं भविष्य(२१ जुलै २०१३ ते २७ जुलै २०१३)

आठवड्याचं भविष्य (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 14, 2013, 13:21

या आठवड्यातही आपण आपलं भविष्य जाणून घेणार आहोत ज्योतिष विशारद प्रीती कुलकर्णी यांच्याकडून... पाहा... राशीनुसार तुमचं या आठवड्याचं भविष्य (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

भविष्य : मीन (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 14, 2013, 13:10

भविष्य : मीन (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

भविष्य : कुंभ (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 14, 2013, 13:09

भविष्य : कुंभ (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

भविष्य : मकर (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 14, 2013, 13:09

भविष्य : मकर (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

भविष्य : धनू (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 14, 2013, 13:08

भविष्य : धनू (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

भविष्य : वृश्चिक (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 14, 2013, 13:08

भविष्य : वृश्चिक (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

भविष्य : तूळ (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 14, 2013, 13:07

भविष्य : तूळ (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

भविष्य : कन्या (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 14, 2013, 12:09

भविष्य : कन्या (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

भविष्य : सिंह (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 14, 2013, 12:09

भविष्य : सिंह (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

भविष्य : मिथुन (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 14, 2013, 11:40

भविष्य : मिथुन (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

भविष्य : कर्क (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 14, 2013, 11:40

भविष्य : कर्क (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

भविष्य : वृषभ (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 14, 2013, 11:39

भविष्य : वृषभ (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

भविष्य : मेष (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 14, 2013, 11:39

भविष्य : मेष (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)

भविष्य : मीन (७ जुलै २०१३ ते १३ जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 7, 2013, 10:13

पाहुयात मीन राशीचं भविष्य...

भविष्य : कुंभ (७ जुलै २०१३ ते १३ जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 7, 2013, 10:11

पाहुयात कुंभ राशीचं भविष्य...

भविष्य : मकर (७ जुलै २०१३ ते १३ जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 7, 2013, 10:10

पाहुयात मकर राशीचं भविष्य...

भविष्य : धनू (७ जुलै २०१३ ते १३ जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 7, 2013, 10:08

पाहुयात धनू राशीचं भविष्य...

भविष्य : वृश्चिक (७ जुलै २०१३ ते १३ जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 7, 2013, 10:07

पाहुयात वृश्चिक राशीचं भविष्य...

भविष्य : तूळ (७ जुलै २०१३ ते १३ जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 7, 2013, 10:05

पाहुयात तूळ राशीचं भविष्य...

भविष्य : कन्या (७ जुलै २०१३ ते १३ जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 7, 2013, 10:04

पाहुयात कन्या राशीचं भविष्य...

भविष्य : सिंह (७ जुलै २०१३ ते १३ जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 7, 2013, 10:02

पाहुयात सिंह राशीचं भविष्य...

भविष्य : कर्क (७ जुलै २०१३ ते १३ जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 7, 2013, 10:01

पाहुयात कर्क राशीचं भविष्य...

भविष्य : मिथुन (७ जुलै २०१३ ते १३ जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 7, 2013, 09:59

पाहुयात मिथुन राशीचं भविष्य...

भविष्य : वृषभ (७ जुलै २०१३ ते १३ जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 7, 2013, 15:39

पाहुयात वृषभ राशीचं भविष्य...

भविष्य : मेष (७ जुलै २०१३ ते १३ जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 7, 2013, 09:57

पाहुयात मेष राशीचं भविष्य...

आठवड्याचं भविष्य (७ जुलै २०१३ ते १३ जुलै २०१३)

Last Updated: Sunday, July 7, 2013, 10:27

या आठवड्यातही आपण आपलं भविष्य जाणून घेणार आहोत ज्योतिष विशारद प्रीती कुलकर्णी यांच्याकडून... पाहा... राशीनुसार तुमचं या आठवड्याचं भविष्य (७ जुलै २०१३ ते १३ जुलै २०१३)

पीएफ आता ऑनलाईन ट्रान्सफर

Last Updated: Sunday, April 21, 2013, 15:13

तुम्ही नोकरी बदलली किंवा नोकरी सोडली तर केंद्रीय भविष्य निधीची (पीएफ) काळजी करू नको. आता पीएफ ऑनलाईन ट्रान्सफर करता येऊ शकतो किंवा काढणे सुलभ झाले आहे.

ती संध्या'काळ'... आठवणी १३ जुलैच्या

Last Updated: Friday, July 13, 2012, 08:34

१३ जुलै २०११ ला मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना आज एक वर्ष पूर्ण झालयं. याच तारखेला तीन भयकंर बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरुन गेली होती. वर्ष भरानंतरही या बॉम्मस्फोटाचा मुख्य सुत्रधार पोलीसांचा हाती लागला नाही.

यासिन भटकळ सुत्रधार सीरियल बॉम्बस्फोटचा

Last Updated: Monday, January 2, 2012, 14:27

मुंबईत १३ जुलैच्या सीरियल बॉम्बस्फोटां प्रकरणी सहा महिन्यांनी पोलिसांना सुगावा लागला आहे. या बॉम्बस्फोटांबद्दलच्या संशयाची सुई यासिन भटकळकडे वळते आहे. इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी यासिन भटकळ १३ जुलैला मुंबईतच होता. आणि त्यानंच दादरमधला कबुतरखाना, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊसमधले स्फोट घडवल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.