उत्तराखंडमध्ये ठाण्यातील महिलेचा मृत्यू

Last Updated: Wednesday, June 19, 2013, 18:46

उत्तराखंड राज्यात पुराचा महाप्रलय पाहायला मिळालाय. हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. तर १३८च्या वर बळींचा आकडा पोहोचलाय. अनेक गावे उद्धवस्थ झाली आहेत. महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील एका महिलेचा उत्तराखंडमध्ये मृत्यू झाला आहे.

डोंबिवलीत गॅसगळती, महिलेचा मृत्यू

Last Updated: Saturday, September 1, 2012, 12:09

डोंबिवलीच्या सोनारपाडा परिसरात गॅसगळती झाली आहे. त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. गॅसगळतीमध्ये १ महिलेसह ४ ते ५ कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे.

महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, केला खून

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 08:45

महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. असाच प्रकार कु़डाळमध्ये घडला आहे. एका ४० वर्षीय विवाहितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला गेला.

पोलीस घेतायेत आरोपी उंदराचा शोध...

Last Updated: Thursday, December 22, 2011, 07:50

लातूरच्या सरकारी रुग्णालयात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. लातूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. एका उंदराने ५० वर्षीय महिलेच्या डाव्या हाताची तीन बोटे, तर उजव्या हाताची दोन बोटे खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.