रेल्वेभाड्यात वाढ होणार?

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 11:40

महागाईनं अगोदरच कंबरड मोडलेल्या भारतीयांना आता रेल्वे भाडंवाढीचाही सामना करावा लागणार आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच रेल्वेच्या वातानुकूलित आणि प्रथम श्रेणीच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

रेल्वेची भाडेवाढ मागे - रेल्वेमंत्री रॉय

Last Updated: Thursday, March 22, 2012, 13:18

रेल्वेची प्रस्तावित भाडेवाढ मागे घेण्यात आली आहे. रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांनी याबाबत लोकसभेत घोषणा केली. मात्र, एसीची हवा गरम राहणार आहे. तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यापुढे सरकार झुकले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवे रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांचा शपथविधी

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 10:25

केंद्रीय राज्यमंत्री मुकुल रॉय यांना आज कॅबिनेटपदी बढती मिळालेली आहे. त्यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी सुरू झाला आहे. त्यांच्याकडं रेल्वेखात्याची जबाबादारी दिली जाणार आहे.

त्रिवेदींचा राजीनामा, दरवाढ महागात

Last Updated: Monday, March 19, 2012, 07:42

रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी अखेर राजीनामा दिला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी त्रिवेदी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. आणि त्या चर्चेनंतर त्रिवेदीं राजीनामा देण्यास तयार झाले.

ममता बॅनर्जींचा पंतप्रधानांना निर्वाणीचा इशारा

Last Updated: Sunday, March 18, 2012, 14:40

तृणमुल काँग्रेसच्या सुप्रिमो ममता बॅनर्जींनी रविवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी २४ तासांची अंतिम मुदत दिल आहे.

दिनेश त्रिवेदींची गच्छंती अटळ?

Last Updated: Saturday, March 17, 2012, 15:45

रेल्वे अर्थसंकल्पातल्या भाडेवाढीवरुन तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी दिनेश त्रिवेदींवर चांगल्याच संतापलेल्या आहेत. आता त्रिवेदींना हटवून त्यांच्या जागेवर मुकुल रॉय हे नवे रेल्वे मंत्री असतील असं बॅनर्जी यांनी सांगितलं आहे.