बॉबी जिंदाल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत

Last Updated: Monday, December 23, 2013, 18:48

मूळ भारतीय वंशाचे असलेले रिपब्लिकन पार्टीचे वरिष्ठ नेते आणि लुसियाना प्रांताचे सद्य गव्हर्नर बॉबी जिंदाल २०१६ मध्ये अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सज्ज होत आहेत.

ड्रोन हल्ला : पाकमध्ये आठ दहशतवादी ठार

Last Updated: Monday, June 4, 2012, 16:37

पाकिस्तानातील आदिवासी परिसरात आज सोमवारी पहाटे करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यात आठ संशयित दहशतवादी ठार झाले. दरम्यान, पाकिस्तानने ड्रोनने हाती घेतलेली ही मोहीम थांबविण्याचे आवाहन केले आहे.

संगीतकार अनिल मोहिले यांचे निधन

Last Updated: Wednesday, February 1, 2012, 12:33

ज्येष्ठ संगीतसंयोजक अनिल मोहिले यांचे मुंबईत ७१ व्या वर्षी निधन झाले. व़ध्दापकाळाने राहत्याघरी त्यांचे निधन झाले. अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल यांच्या जोडीनं संगीतबद्ध केलेली अनेक गीतं आजही आपल्या समरणात आहेत. त्यानंतर अनिलजींनी स्वतंत्रपणे अनेक चित्रपटांना संगीत दिलं आहे. मोहिले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

नाटो हेलिकॉप्टरला अपघात, सहा ठार

Last Updated: Friday, January 20, 2012, 14:56

दक्षिण अफगाणिस्तानात झालेल्या नाटोच्या हेलिकॉप्टर अपघातात अमेरिकेचे सहा सैनिक ठार झाले आहेत. या महिन्यात आतापर्यंत २४ सैनिक मारले गेले आहेत. हेलिकॉप्टरला गुरूवारी रात्री अपघात झाल्याची माहिती नाटोच्या सूत्रांकडून देण्यात आली.

पाकचे राष्ट्रपती हॉस्पीटलमध्ये

Last Updated: Wednesday, December 7, 2011, 12:19

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी अचानक आजारी पडले. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने दुबईतील एका हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.

पाकच्या बडग्यासमोर अमेरिका नमली

Last Updated: Sunday, December 4, 2011, 13:39

नाटोने केलेल्या हवाई हल्ल्यात २४ पाक सैनिक मारले गेल्यानंतर पाकिस्तानी सरकारने अमेरिकेला हवाईतळ रिकामा करण्याचे आदेश दिले होते. अमेरिकन नागरिकांना परत नेण्यासाठी अमेरिकन विमान कडेकोट बंदोबस्तात शम्सी हवाई तळावर उतल्याचं वृत्त वाहिन्यांनी दिलं आहे.

नाटोच्या हल्ल्यात 28 पाक सैनिक ठार

Last Updated: Saturday, November 26, 2011, 15:54

नाटोच्या हेलिकॉप्टर्सनी वायव्य पाकिस्तानातील लष्करी ठाण्यावर चढवलेल्या हल्ल्यात 28 सैनिक मारले गेले. त्यानंतर पाकिस्तान सरकारने अफगाणीस्तानातील नाटोच्या फौजांना पाकिस्तानातुन जाणारा महत्वाचा रसदीचा मार्ग बंद केला आहे.