Last Updated: Wednesday, April 9, 2014, 11:05
महायुतीमधील शिवसेनेचे उस्मानाबादचे उमेदवार रवी गायकवाड यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जात असताना, उद्धव ठाकरे यांची तपासणी करण्याचा प्रयत्न एका पोलिस अधिकार्याने केला.
Last Updated: Thursday, October 24, 2013, 10:26
उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातल्या डौडिया खेडा सध्या खूप चर्चेत आहे. राजा राव रामबक्श सिंग यांच्या किल्ल्यात १००० टन सोनं शोधण्यासाठी मागील ६ दिवसांपासून उत्खनन सुरू आहे. आता एक नवा शोध लागलाय की, डौडिया खेडा इथल्या राजवंशाचा संबंध छत्तीसगढ सोबत आहे.
Last Updated: Tuesday, October 22, 2013, 15:11
उन्नावच्या डौडिया खेडा इथं सुरू असलेल्या खोदकामात अनेक ऐतिहासिक आणि किमती वस्तू पुरातत्व विभागाला मिळाल्या आहेत. १००० टन सोन्याचा शोध घेणाऱ्या पुरातत्व विभागाला भिंतीनंतर आता लाखेच्या बांगड्यांचे पाच तुकडे आणि मातीचे भांडे मिळाले आहेत.
Last Updated: Sunday, September 29, 2013, 22:45
पिंपरी चिंचवड जवळ चाकण इथल्या 13 वर्षीय राकेश चौधरी या मुलाच्या - राकेशच्या डोळ्यातून चक्क वस्तू निघत आहेत. कधी खडे, कधी टिकल्या तर कधी स्क्रू…विश्वास बसणार पण हे खरं आहे.
आणखी >>