नाशिक वाहतूक पोलिसांची बसचालकांवर कारवाई

Last Updated: Thursday, January 5, 2012, 10:15

नाशिक वाहतूक पोलिसांनी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसचालकांवर कारवाई केली असून रस्ता सुरक्षा सप्ताहाअंतर्गत वाहनचालकांचं प्रबोधन करण्यात येत आहे.

तळीरामानां पोलिसांचा दणका

Last Updated: Sunday, January 1, 2012, 21:59

नववर्षाचं सेलिब्रेशन करताना थर्टी फर्स्टच्या रात्री अनेकदा दारू पिऊन बेदरकारपणे वाहनं चालवली जातात. मुंबईत पोलिसांनी अशा वाहनचालकांची कसून तपासणी केली.

अंधेरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Last Updated: Sunday, December 18, 2011, 05:27

मुंबईत गेल्या काही दिवसापूर्वी मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर धाड टाकून काही दिवस लोटत नाही तोच काला रात्री पुन्हा एकदा एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबईतल्या अंधेरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.