Last Updated: Sunday, February 9, 2014, 14:42
अकोल्यातल्या शासकीय मेडीकल कॉलेजमध्ये रॅगिंगचा प्रकार उघडकीस आलाय. आठ विद्यार्थ्यांच्याविरोधात रॅगिंगचे गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. तसंच आरोपी विद्यार्थ्यांना कोर्टाचा निर्णय़ य़ेईपर्यंत कॉलेजमधून काढून टाकण्यात आलंय.
Last Updated: Tuesday, September 3, 2013, 12:15
नाशिकच्या सातपूरमध्ये बॉश कंपनीत प्रशिक्षणार्थी असणाऱ्या एका मुलीनं ऑफिसमधल्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केलेल्या मुलीचा मृत्यू झालाय. या प्रकरणी पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतलंय.
Last Updated: Monday, August 20, 2012, 22:20
पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची अमानुषपणे रॅगिंग करण्यात आली आहे. सालबोनी शाळेतील तीर्थदीप मल या विद्यार्थ्याची हॉस्टेलमध्ये रॅगिंग करण्यात आली.
Last Updated: Monday, August 6, 2012, 16:11
रॅगिंग हा प्रकार विद्यार्थ्यांवर केला जातो. अशी आपली समजूत आहे. मात्र आता शिक्षकांवरही रॅगिग सुरू झाली आहे. आणि या रॅगिंगमुळे एका शिक्षकाला आपला जीव गमवावा लागला आहे.
Last Updated: Tuesday, November 29, 2011, 05:59
नवी मुंबईच्या SIES कॉलेजमध्ये रॅगिंग झाल्याचं उघड झालं. कॉलेज प्रशासनानं याबाबत जास्त बोलण्यास नकार दिला. मात्र, संबंधित विद्यार्थ्यांना शोधून कारवाई करणार असल्याचं म्हटलं.
आणखी >>