आदर्शचे सगळे आरोपी सुटले... जामिनावर

Last Updated: Thursday, June 7, 2012, 15:10

आदर्श सोसायटी घोटाळाप्रकरणी सीबीआयला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी आरोपी असलेल्या रामानंद तिवारी आणि जयराज फाटक यांना जामीन मंजूर झाला आहे. कोर्टाकडून त्यांना जामीन मिळाला आहे.

आदर्श सोसायटीचा आज फैसला

Last Updated: Friday, April 13, 2012, 11:50

आदर्श सोसायटीला देण्यात आलेली जागा कुणाची आहे. याचा फैसला आज होणार आहे. यासंदर्भात माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली द्विसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. ही समिती आपला अहवाल आज सोपवणार आहे.

फाटक, तिवारींना १२पर्यंत कोठडी

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 19:15

आदर्श सोसायटी घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या जयराज फाटक आणि रामानंद तिवारी या दोन आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टानं या दोघांनाही 12 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

जयराज फाटक, रामानंद तिवारी सीबीआयच्या ताब्यात

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 14:18

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी जयराज फाटक आणि रामानंद तिवारींना चौकशीसाठी सीबीआयने ताब्यात घेतलं आहे.