सरबजीतचे कुटुंब पाकीस्तानात, अधिकाऱ्यांना भेटण्यास केली मनाई

Last Updated: Sunday, April 28, 2013, 15:41

सरबजीतची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याचे कुटुंबिय सध्या काळजीत आहे. आज सरबजीतचे कुटुंबीय पाकिस्तानात पोहचले. वडिलांना भारतात पाठवावं अशी मागणी सरबजीतची मुलगी पूनम हिनं केलीय.

राज ठाकरे औरंगाबादेत दाखल, चाहत्यांची प्रचंड गर्दी

Last Updated: Wednesday, February 27, 2013, 21:39

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे थोड्या वेळापूर्वीच औरंगाबादमध्ये दाखल झाले. अहमदनगरहून निघाल्यावर त्यांनी थेट औरंगाबाद गाठलं.

मुलींची छेड काढल्यास ७ मिनिटात पोलीस येणार

Last Updated: Tuesday, February 12, 2013, 16:44

महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत. येत्या 15 दिवसांत मुंबईत महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा दलाची स्थापना करण्यात येणार आहे.

कुपोषणाची मुंबईत धडक; चिमुकलीनं गमावले डोळे

Last Updated: Thursday, October 25, 2012, 19:56

कुपोषणाचं संकट मुंबईच्या दाराशी येऊन ठेपलंय. मुंबईत कुपोषणामुळे एका लहानग्या मुलीला अंधत्व आलंय. नंदिनी मायकल नाडर असं या मुलीचं नाव आहे. साडेचार वर्षाच्या नंदिनीचं वजन आहे फक्त नऊ किलो...