तमन्नानं साजिदला बनवलं ‘दादा’!

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 09:36

‘हिम्मतवाला’ फेम तमन्ना भाटिया आणि सिनेदिग्दर्शक साजिद खान यांच्या अफेअरच्या चर्चा काही दिवसांपासून मीडियात चांगल्याच चघळल्या जात होत्या... पण, या चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचं तमन्ना म्हणतेय.

रितेशने जेलेनियाचा स्कर्ट मागितला उधार

Last Updated: Monday, June 2, 2014, 17:02

साजिद खानचा आगामी चित्रपट ‘हमशकल्स’ मध्ये रितेश देशमुखने पुन्हा एकदा मुलीच्या गेटअपमध्ये दिसणार आहे. रितेशने एका गाण्यात स्कर्ट घातला आहे, विशेष म्हणजे रितेशने हा स्कर्ट आपली पत्नी जेलेनिया डिसुजाकडून उधार घेतला होता.

`हिम्मतवाला`वर प्रेक्षकांच्या धमाल ट्विट्स!

Last Updated: Sunday, March 31, 2013, 17:09

साजिद खानच्या हिम्मतवाला सिनेमावर समीक्षकांनी चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. पण, अनेक सामान्य प्रेक्षकही हिम्मतवालाचा रिमेक पाहून वैतागले आहेत. हा सिनेमा पाहाण्यात वाया घालवलेल्या वेळेचा आणि पैशाचा हिशेब करत काही प्रेक्षकांनी ट्विटरवर धमाल प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शाहरूख-फराह खानमध्ये पॅचअप

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 16:24

शाहरूख खान आणि फराह खान यांच्यात अखेर पॅचअप झाले आहे. मात्र, या दोघांनी काही समेट घडवून आणलेले नाही. किंग खान आणि फराह यांच्यात पुन्हा मैत्रिचा हात पुढे करण्यासाठी साजिद खान यांने एक पाऊल पुढे केले. साजिदने आपल्या बहिणीसाठी हे पाऊल उचल्याचे बोलले जात आहे.

'हाऊसफुल'-२ होणार का 'फुल्ल'?

Last Updated: Monday, February 13, 2012, 14:12

साजिद खान दिग्दर्शित 'हाऊसफुल' सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. पुन्हा एकदा विनोदविरांची भट्टी जमली आहे ती हाऊसफुल २ सिनेमाच्या निमित्ताने. साजिद खान दिग्दर्शित हाऊसफुल सिनेमा प्रेक्षकांना भावला होता.

पुन्हा एकदा जुडवा पण सलमानविना...

Last Updated: Friday, December 9, 2011, 14:21

सलमान खानच्या कॉमेडी इनिंगला सुरुवात झाली ती जुडवा सिनेमानं.... या सिनेमात सलमानचा डबल रोल पहायला मिळाला...रंभा आणि करिष्मा कपूरसह त्यांनं केलेला रोमान्स आणि या सिनेमातली एकाहून एक गाजलेली गाणी हा सिनेमाचा युएसपी होता.