सलमानच्या वडिलांनी काढली मोदींची उर्दू वेबसाइट

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 14:52

बॉलिवूड अभिनेते सलमान खानचे वडील आणि प्रसिद्ध स्क्रिप्ट रायटर, लेखक सलीम खान यांनी आपल्या घरी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची उर्दू वेबासाइट लॉन्च केलीय. त्यामुळं आता उर्दूतही `नमो नमो` असेल.

'सलमान आणि शाहरुखमध्ये मैत्री... अशक्य!'

Last Updated: Friday, November 8, 2013, 13:51

ज्येष्ठ बॉलीवुड पटकथाकार सलीम खान यांच्या मते त्यांचा पुत्र सलमान खान आणि शाहरुख खान एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत आणि त्यामुळेच त्यांच्यात सौख्य केवळ अशक्य कोटीतील गोष्ट आहे.

सलमान भेटीवर मी बोलणार नाही - शाहरूख

Last Updated: Friday, July 26, 2013, 12:06

बॉलिवूडमध्ये किंग खान आणि दबंग स्टार सलमान खान यांनी गळाभेट घेतली. निमित्त होतं ते इफ्तार पार्टीचं! शाहरूख आणि सल्लूची गळाभेट सध्या चर्चेचा विषय झाली आहे. या भेटीबाबत शाहरूखने काहीही मी बोलणार नाही असे म्हटलंय.

सलीम खान म्हणतात, "बेटा लगीन!"

Last Updated: Saturday, December 24, 2011, 13:12

सलमान खानचे वडील सलीम खान यांना सलमानच्या लग्नाचे वेध लागले आहेत. ४६ वर्षांच्या तरुण, लग्नाळू सलमानच्या वडलांची इच्छा आहे की सलमानने लग्न करून आता संसार करावा.