ऑस्ट्रेलियन मीडियाचे टीम इंडियावर ताशेरे

Last Updated: Tuesday, January 17, 2012, 14:10

ऑस्ट्रेलियन मीडियानं टीम इंडियावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महेंद्रसिंग धोनी निष्क्रिय कॅप्टन असल्याच म्हणत त्यांनी धोनीलाही टीकेच लक्ष्य केलं आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणनं कांगारु बॉलर्ससमोर सपशेल शरणागती पत्करली आहे.

पर्थमध्ये टीम इंडियाचं काय होणार?

Last Updated: Saturday, January 7, 2012, 19:34

पर्थवरील ऑस्ट्रेलियाचा आतापर्यंतचा इतिहास पाहता भारताला विजयाकरता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार हे निश्चित आहे. ४ वर्षांपुर्वी भारतीय टीमने ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला असणाऱ्या याच पर्थवर कांगारूंना अस्मान दाखवण्याची किमया केली होती.

सचिन तेंडुलकर आऊट

Last Updated: Thursday, December 29, 2011, 10:16

लक्ष्मणपाठोपाठ कोहली बाद

Last Updated: Thursday, December 29, 2011, 09:17

बॉक्सिंग डे टेस्ट मध्ये भारताची चौथ्यापाठोपाठ पाचवीही विकेट गेली आहे. विराट कोहली एकही धाव न घेता हिलफेनहॉसच्या बॉलींगवर पायचित झाला

भारताची तिसरी विकेट, द्रविड आऊट

Last Updated: Thursday, December 29, 2011, 09:17

बॉक्सिंग डे टेस्ट मध्ये गंभीर, सेहवाग पाठोपाठ राहुल द्रविडही आऊट झाला आहे. फक्त १० रन्सवर पॅटिन्सनने द्रविडला क्लीन बोल्ड केलं. आता सचिन तेंडुलकरला मैदानावर साथ द्यायला व्हि व्हि एस लक्ष्मण मैदानात उतरला आहे.

बॉक्सिंग टेस्टमध्ये दडलयं काय?

Last Updated: Tuesday, December 27, 2011, 17:57

बॉक्सिंग-डे टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन टीमला पहिल्या इनिंगमध्ये ३३३ रन्सवर रोखण्यात टीम इंडियाला यश आलं. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सेशनमध्ये झहीर खानची बॉलिंग चांगलीच चालली. त्यानं सुरुवातीलाच कांगारुंना दोन धक्के दिले. त्यानं ब्रॅड हॅडिनला २७ रन्सवर आणि पीटर सीडलला ४१ रन्सवर आऊट केले.