लहानपणापासून अनेकदा झाला रेपः पामेला अँडरसन

Last Updated: Monday, May 19, 2014, 18:11

सुप्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पामेला अँडरसनने आपल्या ब्लॉगमध्ये काही धक्कादायक खुलासे केले आहे. पामेलाने सांगितले की, सहा वर्षांची असतानापासूनच माजा लैंगिक छळ आणि बलात्कार झाला आहे.

दिल्ली डेअरडेव्हिल्समधून सेहवागला डच्चू?

Last Updated: Sunday, January 5, 2014, 07:33

सातत्याने क्रिकेटच्या मैदानात अपयशी ठरलेला वीरेंद्र सेहवाग हा आयपीएलच्या सहाव्या पर्वात खराब कामगिरीमुळे तो आता दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या संघातूनही डचू बसण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट संघात वारंवार खराब कामगिरी केल्यामुळे संघाबाहेर फेकल्या गेलेल्या वीरेंद्र सेहवागला आता आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या सातव्या पर्वात याचा प्रभाव जाणवणार आहे.

कोरीचे ३६ बॉलमध्ये शानदार शतक, आफ्रिदीचा रेकॉर्ड मोडला

Last Updated: Wednesday, January 1, 2014, 11:12

न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या वन डेमध्ये ऑल राऊंडर कोरी अँडरसनने इतिहास रचला आहे. त्यांनी सर्वात जलद शतक झळकावले आहे. त्याने केवळ ३६ बॉलमध्ये १०१ रन्स केलेत.

सचिनला जास्त मान द्यायचा नाही, इंग्लंडची खेळी

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 13:39

सचिन तेंडुलकरला जास्त मान देण्याची गरज नाही.. असं म्हणत इंग्लंडच्या अँडरसनने सचिन तेंडुलकरला चांगलच डिवचलं आहे.