iball चा सुंदर आणि स्वस्त स्मार्टफोन

Last Updated: Friday, April 11, 2014, 20:19

भारतीय कंपनी iballने क्वॉड कोअरवर चालणारा नवा हँडसेट अँडी ४.५ पी ग्लिटर बाजारात आणला आहे. ड्युअल सीमवाला या हँडसेटची किंमत ७४०० रुपये आहेत.

बिग बॉस ७: गोहर खान एकटी पडली, अन ढसाढसा रडली

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 21:02

बिग बॉस ७ च्या ग्रँड फिनालेला काही दिवस शिल्लक असताना गोहर खान एकटी पडली असून ती गेल्या एपिसोडमध्ये ढसाढसा रडली. ती ज्या व्यक्तींनी घरात मित्र समजत होती, त्या व्यक्तींनीच तिला धोका दिला असे तिला वाटत आहे. पण खर पाहिलं तर गोहरने आपला पत्ता योग्य वेळी योग्य रितीने टाकून बाजी मारली आहे.

`बिग बॉस`च्या घरात गौहर परत येण्याचं खरं कारण काय?

Last Updated: Monday, November 4, 2013, 15:21

गौहरच्या आंतर्वस्त्रांवरून अँडीने केलेली चेष्टा न रुचल्याने गौहर आणि अँडीमध्ये वाद झाला. गौहरचा चांगला मित्र असणाऱ्या कुशलने तर संतापून अँडीला मारहाणही केली. यावर बिग बॉसने अँडीला हाकललं. आपल्यामुळे हे सगळं झालं, असं म्हणत कुशलला पाठिंबा देत गौहरही बाहेर गेली

व्हिनस विल्यम्सने स्वीकारलं अँडी मरेचे आव्हान

Last Updated: Sunday, September 29, 2013, 18:43

ब्रिटनच्या अँडी मरेने ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये महिला आणि पुरूष एकेरीचे सामने पाच सेटचे ठेवण्यात यावेत, अशी मागणी नुकतीच केली होती. हे आव्हान पॅन पॅसिफिक ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोचलेली अमेरिकेची आघाडीची खेळाडू व्हिनस विल्यम्सने स्वीकारले आहे.

'विम्बल्डन'वर कोण गाजवणार सत्ता?

Last Updated: Monday, June 24, 2013, 13:14

लाल मातीच्या लढाईनंतर आता विम्बल्डनच्या ग्रास कोर्टवर सीडेड टेनिसपटूंमध्ये मुकाबला रंगणार आहे.

जोकोविच ठरला ‘ऑस्ट्रेलियन ओपन’चा हिरो!

Last Updated: Monday, January 28, 2013, 09:34

सर्बियाच्या अव्वल सीडेड नोव्हाक जोकोविचनं ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. त्यानं ब्रिटनच्या अँडी मरेवर ६-७, ७-६, ६-३, ६-२ नं मात केली.

युएस ओपन फायनलमध्ये जोकोविच-अँडी मरे

Last Updated: Monday, September 10, 2012, 13:28

डिफेंडिंग चॅम्पियन नोवाक जोकोविचने फोर्थ सीडेड स्पॅनिआर्ड टेनिस प्लेअर डेव्हिड फेररचा 2-6, 6-1, 6-4, 6-2ने पराभव करत दिमाखात तिस-यांदा फायनल गाठली.पावसाने धुमाकूळ घातलेल्या युएस ओपन फायनलमध्ये जोकोविचसमोर आव्हान असणार आहे ते लंडन ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणा-या अँडी मरेचं.

फेडरर सातव्यांदा विम्बल्डन विजेता

Last Updated: Monday, July 9, 2012, 08:07

विजेतेपदासह फेडेक्सनं तब्बल सातवेळा विम्बल्डन विजेतेपद पटकावण्याची किमया साधली आहे. त्यानं सात वेळा विम्बल्डन विजेतेपद जिंकणा-या पीट सॅम्प्रसच्या विजेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरीही केली.