रोहितचं लक्ष आता ‘सिंघम-२’कडे!

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 14:38

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप मोठ्या प्रमाणात हीट झाला. रोहित शेट्टीनं दिग्दर्शित केलेला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा ‘कमाई एक्सप्रेस’ झालाय. त्यामुळं या सिनेमानंतर आता रोहित शेट्टीनं आपलं लक्ष आगामी ‘सिंघम-२’ या सिनेमाकडे वळवलंय. हा सिनेमादेखील सुपरडूपर हीट होईल अशी आशा रोहितनं व्यक्त केली आहे.

"मी स्वप्नात असिनला किस करतो"- केआरके

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 10:19

कमाल राशिद खान ऊर्फ केआरके हा आता असिनच्या प्रेमात पडलाय. आणि आपलं हे असिनप्रेम त्यानं त्याच्या खास पद्धतीने ट्विटरवर जगजाहिर केलं आहे. आता असिन केआरकेला भाव देणं कठीणच. पण, तरीही केआरके तिच्या बरोबर प्रेमालाप करतो... पण स्वप्नात!

जॉनने असिनला प्रपोज केलं का?

Last Updated: Thursday, March 29, 2012, 13:02

जॉन अब्राहामने असिनला अर्ध्या मल्लूशी लग्न करण्याचा सूचवलं आहे. मल्लू म्हणजे मल्याळम भाषिक होय. आता अर्धा मल्लू म्हणजे जॉन सारखा...मला कल्पना आहे की हे असं विचित्र पद्धतीने लिहिल्याने तुमचं टाळकं सटकेल पण माझा नाईलाज आहे.