Last Updated: Friday, April 20, 2012, 23:16
मुंबईतल्या कफ परेड परिसरात गेल्या सहा महिन्यांत तीन लहान मुलींची हत्या झाल्यानं खळबळ माजली आहे. बुधवारी रात्री गायब झालेल्या तीन वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी या मुलीचा मृतदेह समुद्रात तरंगताना मिळाला.