पाऊस कधीचा पडतो.... (कवी ग्रेस)

Last Updated: Monday, March 26, 2012, 17:41

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने

ती गेली तेव्हा रिमझिंम (कवी ग्रेस)

Last Updated: Monday, March 26, 2012, 13:38

ती गेली तेव्हा रिमझिंम , पाउस निनादत होता मेघात अडकली किरणे, हा सूर्य सोडवीत होता ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो

घर थकले संन्यासी... (कवी ग्रेस)

Last Updated: Monday, March 26, 2012, 12:58

घर थकले संन्यासी : हळू हळू भिंतही खचत आईच्या डोळ्यांमधले नक्षत्र मला भासवते ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते

भय इथले संपत नाही....

Last Updated: Monday, March 26, 2012, 12:01

भय इथले संपत नाही,मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते...

कवी ग्रेस यांचं निधन, साहित्यातील 'ग्रेस' हरपली

Last Updated: Monday, March 26, 2012, 11:05

कवी ग्रेस यांचं निधन झाल आहे. पुण्यातल्या दीनानाथ हॉस्पिटलमध्ये ग्रेस यांचं निधन झालं. संध्याकाळच्या कविता हा पहिला काव्यसंग्रह, चर्चबेल, मितवा, सांध्यपर्वातील वैष्णवी, संध्यामग्न पुरूषाची लक्षणे हे त्यांचे ललितसंग्रह. २०१२ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं होतं.

कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार

Last Updated: Thursday, December 22, 2011, 06:46

ज्येष्ठ कवी ग्रेस ऊर्फ माणिक गोडघाटे यांना २०११चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. ‘वाऱ्याने हलते रान' या त्यांच्या ललितबंध संग्रहाला हा सन्मान मिळाला आहे.