खूशखबर... ९९९ रुपयात वोडाफोनचं ३जी डोंगल लॉन्च

Last Updated: Thursday, January 16, 2014, 09:59

भारतात वोडाफोननं k4201 हे ३जी डोंगल लॉन्च केलंय. पोस्टपेड कस्टमर्ससाठी या डोंगलची किंमत ९९९ रुपये इतकी आहे. या डोंगलमध्ये २१.१ एमबीपीएसपर्यंत डाऊनलिंक स्पीड आणि ५.७६ एमबीपीएसपर्यंत अपलिंक स्पीड मिळेल. हा काळा, लाल आणि ड्यूएल टोन (पांढरा आणि लाल) रंगांमध्ये मिळेल.

मुंबई विमानतळावर पकडलं १.३५ कोटींचं सोनं!

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 16:01

गेल्या २४ तासांत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीची तब्बल ११ प्रकरणे उजेडात आल्यानं खळबळ उडाली आहे. सुमारे १.३५ कोटींचं सोनं कस्टम विभागानं पकडलं असून, प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणात तस्करी उजेडात आली.

अंतर्वस्त्रात दागिने; ‘सियाराम सिल्क’ सुनेचा प्रताप!

Last Updated: Sunday, August 4, 2013, 11:47

डीआरआयने प्रसिध्द कापड निर्माती कंपनी ‘सियाराम सिल्क मिल्स’चे डायरेक्टर अभिषेक पोतदारची पत्नी विह्यारी पोतदार हिला तस्करीच्या आरोपाखाली अटक केलीय.

रणबीर कस्टम अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकतो तेव्हा...

Last Updated: Saturday, May 4, 2013, 13:54

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याला ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आलाय. लंडनहून परतताना ड्यूटी फ्री सामान घेऊन येणाऱ्या रणबीर कपूरला काल रात्री मुंबई विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

कस्टम विभागाला लवकरच येणार जाग

Last Updated: Sunday, February 26, 2012, 10:12

आयात-निर्यातीतली तस्करी रोखण्यासाठी कस्टम विभागानं पावलं उचलली आहेत. त्यासाठी बायोमेट्रीक कार्डचा पर्याय निवडण्यात आला आहे. त्यातून एजंट मार्फत होणारा प्रत्येक व्यवहाराची माहिती राहणार आहे.

मिनीषा लांबा हिला ४ लाखांचा दंड

Last Updated: Saturday, December 17, 2011, 11:43

अभिनेत्री मिनीषा लांबा हिला ४ लाखांचा दंड भरावा लागणार आहे. १८ मेला कान्स फिल्म फेस्टीव्हलहून परततांना जवळपास ३३ लाखांचे दागिने आणि काही अमुल्य वस्तू कस्टम ड्यूटी न भरता ग्रीन चॅनेलमधून नेल्याप्रकरणी तिला हा दंड भरावा लागणार आहे.