वेलकम सुनिल... कपिलची ‘गुत्थी’ सुटली!

Last Updated: Thursday, May 29, 2014, 18:10

हास्य कलाकार कपिल शर्मा याच्यासोबत पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा त्याचा एकेकाळचा सहकलाकार सुनिल ग्रोवर यानं बोलून दाखवलीय... ही माहिती खुद्द कपिलनंच दिलीय.

हरवलेल्या चिमुरडीला कपिल भेटतो तेव्हा...

Last Updated: Thursday, May 8, 2014, 15:18

प्रसिद्धीच्या कळसावर पोहचलेला हास्य कलाकार कपिल शर्मा याच्या माणुसकीचं दर्शन नुकतंच सूरतमध्ये एका लाईव्ह कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांना झालं.

कपिल अडचणीत... जनतेकडेच मागितली दाद!

Last Updated: Saturday, January 11, 2014, 16:17

आपल्या एका ‘जोक’वर महाराष्ट्र महिला आयोगाची नोटीस मिळाल्यानंतर कॉमेडियन कपिल शर्मा अडचणीत आलाय. यानंतर त्यानं पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमावर आणि जोक्सवर आपली भूमिका लोकांसमोर ठेवलीय.

कॉमेडियन कपिल शर्मा याच्यावर गुन्हा?

Last Updated: Friday, September 27, 2013, 08:54

कॉमेडियन कपिल शर्मा याच्यावर सेवाकर विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. कपिलने सुमारे ६० लाख रूपये सेवा कर न भरल्याचे पुढे आले आहे.

कपिलचा उत्साह कायम; प्रेक्षकांचे मानले आभार

Last Updated: Friday, September 27, 2013, 10:23

‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’चा होस्ट कपिल शर्मा यानं चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानलेत. आपण हा शो घेऊन लवकरच परतणार आणि लोकांचं पुन्हा एकदा मनोरंजन करणार असा विश्वास कपिलनं व्यक्त केलाय.