`फॅण्ड्री`चा गल्ला तीन दिवसात दीड कोटींवर

Last Updated: Wednesday, February 19, 2014, 11:18

पारंपरिक मराठी चित्रपटांच्या चौकटी मोडून काढणाऱ्या फॅण्ड्रीने पहिल्या तीन दिवसात दीड कोटी रूपयांचा गल्ला पार केला आहे.

`प्राजक्ता`ला वेड लागल्यानंतर, दगडूही झाला `येडा`

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 21:03

टाईमपास सिनेमातल्या प्राजक्ताने तर आधीच आपल्याला वेड लागलं असल्याचं सांगितलंय. मात्र आपला दगडूही आता येडा झाला आहे. कारण आईबाबा आणि साईबाबांची शप्पथ घेऊन सांगतो, टाईमपास सिनेमा २८ कोटी रूपयांच्या घरात जाऊन पोहोचलाय.

'तामिळ विश्वरुपम'चा पहिला दिवस ५.८१ कोटींचा

Last Updated: Saturday, February 9, 2013, 18:26

सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आडकलेला विश्वरुपम अखेर चेन्नईत प्रदर्शित झाला आणि या चित्रपटानं पहिल्याच दिवशी तब्बल ५.८१ कोटी रूपयाचा गल्ला गोळा केलाय.

‘लाईफ ऑफ पाय’नं जमवला १९.५ कोटींचा गल्ला

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 10:34

ऑस्कर पुरस्कार विजेत्या ‘लाईफ ऑफ पाय’ या सिनेमानं भारतातल्या थिएटर्सच्या गल्ल्यावर पहिल्याच आठवड्यात आपला जम बसवलाय. आत्तापर्यंत या सिनेमानं तब्बल १९.५ करोड रुपयांची कमाई केलीय.

`एक था टायगर`चा गल्ला २१० कोटी

Last Updated: Monday, August 27, 2012, 23:31

सलमान खानचा `एक था टायगर` हा सिनेमा कमाईचे नवनवे रेकॉर्ड करतोच आहे.सिनेमा रिलीज होऊन दोन आठवडे पूर्ण झाले नसले तरीही या सिनेमाने २०० कोटींची कमाई केली आहे.