Last Updated: Thursday, March 1, 2012, 15:25
प्रसिद्धीच्या झोतात असणारी पूनम पांडे आता भलतीच खूश झाली आहे. आणि आज तिने तिचा आनंद ट्विटरवरून व्यक्तही केला. पूनमने आज ट्विटही केलं आहे की, गुगल सर्चचं असं म्हणणं आहे की, 'इंडिया मलाच शोधत आहे'. म्हणजे जास्तीत जास्त पूनम पांडेलाच शोधत आहेत.