पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, तीन ठार

Last Updated: Saturday, February 22, 2014, 19:57

पुणे-नाशिक महामार्गावर चाकणजवळ वाशी येथे आज पहाटे कार अपघातात तीन जण ठार झाले आहेत. या अपघातात पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर शरद बोराडे यांचा मुलगा प्रीतम बोराडे याच्यादेखील मृतांमध्ये समावेश आहे.

चाकणमध्ये आढळला चक्क सयामी साप

Last Updated: Friday, February 21, 2014, 12:42

जन्मजात कमरेखालून अवयव जोडलेली सयामी जुळी बालके हा प्रकार आपल्यासाठी नविन नाही, मात्र चाकण परिसरात चक्क सयामी सर्प आढळून आला आहे. या सर्पांचे अवयव एकमेकांत गुंतलेले असण्याचा प्रकार फार दुर्मिळ असून शेपटीपासून मानेपर्यंतचा भाग एकमेकांना चिटकलेला असून पुढे दोन वेगवेगळी तोंडे एकाच दिशेला आहेत.

पाच फुटी अजगराने गिळला कुत्रा

Last Updated: Saturday, October 5, 2013, 15:00

तब्बल साडे पाच फूट लांब आणि वजनाने आठ किलो असलेल्या एका अजगराला चाकणच्या वसुंधरा बहु उद्देशीय संस्थेच्या सर्प मित्रांनी पकडून गावातल्यांना भयमुक्त केलं आहे.

मर्सिडिजची नवी कार... किंमत रु. ७७ लाख !

Last Updated: Thursday, May 16, 2013, 18:58

जर्मन ऑटोमोबाइल्समधील मर्सिडिज कंपनीच्या मर्सिडिज- बेंझने गुरूवारी नवी कोरी लक्झरी एसयुव्ही (स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल) कार लाँच केली आहे. या कारची किंमत भारतात ७७ लाख रुपये आहे.

तांत्रिकाच्या सल्ल्याने नरबळीसाठी दोघांचा खून

Last Updated: Monday, May 13, 2013, 15:50

सुबत्ता येण्यासाठी एका तांत्रिकाच्या सल्ल्याने नरबळीसाठी खून केल्याच्या संशयावरुन सुनील पाचंगेला चाकण पोलिसांनी आज अटक केली.