Last Updated: Wednesday, January 18, 2012, 22:11
आता भारतीय फास्ट बॉलर झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री इशा शर्वाणीने विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. गेली काही वर्षे या दोघांच्या अफेअर बद्दलही मोठ्या प्रमाणात छापून आलं होत. झहीर खान आणि इशा शर्वाणी मार्चच्या अखेरीस विवाहबध्द होतील असं त्यांच्या जवळच्या मित्राने सांगितलं.