गोल्ड रश.. काय हा खुळ्यांचा बाजार?

Last Updated: Saturday, October 19, 2013, 12:19

उत्तर प्रदेशातल्या उन्नावमधील दौंडिया खेरा नावाचं गाव अचानक जगाच्या नकाशावर आलंय.उत्तर प्रदेशातील दौंडिया खेरा गावात सुरू असलेली गोल्ड रश म्हणजे मानवी हव्यासाचा ताजा नमुना आहे. हा सर्व वेडाचार आहे. यावर एक प्रकाशझोत.

वस्तीगृहात विद्यार्थ्यांचे हाल

Last Updated: Tuesday, March 5, 2013, 21:35

रत्नागिरी शहरातील मागासवर्गीय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सहन कराव्या लागणा-या हालअपेष्टा झी 24 तासच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांना एका वेळचं जेवणही पोटभर मिळत नाही. प्यायलाही दुषित पाणी...दोन वर्ष या मुलांना कोणताही भत्ता मिळालेला नाही...

'झी २४तास'चा छडा; सिडकोनंही घेतला धडा

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 09:06

‘झी 24 तास’च्या दणक्यानंतर अखेर नवी मुंबईतल्या सिडको भवनात फायर ऑडिट झालं. शिवाय इमारतीमधल्या कुचकामी कालबाह्य अग्निशमन उपकरणंही तातडीने बदलण्याचे आदेश देण्यात आलेत.

'झी 24 तास'चा दणका, आंबेडकरांचं स्मारक होणार

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 10:40

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं तळेगावात स्मारक होणार आहे. झी 24 तासच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आलीय. तरीही बाबासाहेबांचं एक स्वप्न अपुरच राहिलं आहे.

'झी 24 तास'चं पाऊल शेअर बाजारात

Last Updated: Friday, March 23, 2012, 11:09

शेअर बाजारात आता 'झी 24 तास'चं पाऊल पडले आहे. शेअर बाजारातील घडोमोडींबरोबर व्यवहाराची सुरूवात कशी होते. त्याठिकाणी कोणते नवीन शेअर दाखल झाले आहेत. कशी गुंतवणूक करायची, शेअर बाजार म्हणजे काय? आदी प्रश्नांची उकल आता 'झी 24 तास'च्या माध्यमातून तुम्हाला जाणून घेणे शक्य होणार आहे.

श्री. उद्धव ठाकरे, झी २४ तासचे गेस्ट एडिटर

Last Updated: Thursday, December 1, 2011, 05:54

शिवसेनेचे कार्याध्यक्ष श्री. उद्धव ठाकरे यांचे झी २४ तासचे गेस्ट एडिटर म्हणून झी २४ तासच्या कार्यालयात आगमन झाले. उद्धव ठाकरेंच्या भेटीने कार्यालयातील नूरच पालटून गेला आहे.