Last Updated: Monday, May 12, 2014, 09:46
निर्वासित बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्तन गाठीची समस्या उद्भवल्यानं न्यूयॉर्कच्या एका हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय.
Last Updated: Monday, February 3, 2014, 21:24
बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरिन पश्चिम बंगाल सरकारच्या भुमिकेमुळं त्रस्त आहेत. लेखकावर बंधन म्हणजेच त्या लेखकाचा मृत्यू आहे. त्यामुळं कोलकात्याला परतण्याची आशाच उरलेली नाही.
Last Updated: Thursday, February 23, 2012, 13:43
बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीने किंशफिशरची बोल्ड मॉडेल पूनम पांडे हिच्यावर टीका केली होती. त्याला पूनम पांडेनेही तस्लिमाला प्रतिउत्तर दिलं आहे. पूनमने तस्लिमाला उत्तर देण्यासाठी टि्वट केलं आहे.
Last Updated: Saturday, December 10, 2011, 16:06
लेखिका तस्लिमा नसरीन सतत दहशतीत जगतायत. बांगलादेशनं बाहेर काढल्यानंतर भितीच्या सावटाखाली त्या जगतायत.
आणखी >>