नाशिकमध्ये हॉटेलमध्ये मारामारी, तिघांचा मृत्यू

Last Updated: Thursday, March 27, 2014, 13:30

नाशिकमध्ये एका हॉटेलमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झालाय. त्यात हॉटेलमालकाचाही समावेश आहे. हॉटेलमध्ये बुधवारी रात्री दारु पिऊन एका गटानं गोंधळ घातला. त्यात एकाच मृत्यू झालाय.

मुंबई मरोळमध्ये पूल कोसळला, तिघांचा मृत्यू...

Last Updated: Thursday, February 7, 2013, 08:25

मुंबईत बांधकाम सुरु असलेल्या ओव्हरब्रीजचा भाग कोसळून तिघांचा मृत्यू झालाय.. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ही घटना घडलीय..

नौदलातील हेलिकॉप्टरला अपघात, तिघांचा मृत्यू

Last Updated: Monday, October 15, 2012, 13:41

भारतीय नौदलातील चेतक हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. त्यात तिघांचा दुर्दैवी मुत्यू झाला आहे. त्यात दोन वैमानिकांचा समावेश आहे.

जुहू बिचवर तिघे बुडाले

Last Updated: Sunday, July 1, 2012, 20:58

मुंबईत जुहू बिचवर तीन तरुण बुडाले आहेत. जब्बीर, अरबाज आणि निकेत अशी या तिघांची नावं आहेत.. लाईफ गार्डकडून या तरुणांचा शोध सुरु आहे.. रविवारी सुट्टी साजरी करण्यासाठी हे तरुण या ठिकाणी आले होते.. मात्र पोहण्याच्या नादात खोल समुद्रात गेल्यानं हे तिघेही बुडाले आहेत.

जुहू बिचवर तिघे बुडाले

Last Updated: Sunday, July 1, 2012, 20:58