Last Updated: Sunday, June 24, 2012, 17:12
हॉट मॉडेल पूनम पांडे ही नेहमी या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते. वाद अंगावर ओढवून नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहणारी पूनमने मध्यंतरी अभिनेता शाहरूख खान याच्यासाठी अंगावरील कपडे उतरविले. त्याबाबतचे छायाचित्र टि्वटवर पोस्टही केला. आता त्याच्यापुढे एक पाऊल पुढे टाकून ही बया आता मोठ्या पडद्यावर सेक्सचे दृश्य दिसणार आहे. याबाबतची माहिती तिनेच दिली आहे.