Last Updated: Monday, December 30, 2013, 11:48
दरवर्षीप्रमाणं यंदाही नववर्षाचं स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झालीय. थर्टी फर्स्टचे कार्यक्रमही अनेकांनी प्लान केलेत. राज्य उत्पादन शुल्क विभागानं बार आणि पब सकाळी पाचपर्यंत सुरू ठेवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलाय.
Last Updated: Saturday, December 28, 2013, 22:28
३१ डिसेंबर आता काही दिवसांवरच आलाय... याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या हॉटेल्स, रेस्टॉरेंट आणि पब या ठिकाणी जय्यत तयारी सुरू झालीये... पार्टीमध्ये तुम्ही जर दारू पिणार असाल तर तुमची गाडी चालविण्यासाठी ड्रायव्हर पुरविण्याची खबरदारी घेतली जातेय.
Last Updated: Tuesday, July 2, 2013, 19:03
हल्ली मुलींचा देहविक्रीचा बाजार सर्रासपणे अनेक शहरातून चालतो. पण आता मॉलमधील पबनेही अशी अश्लील कामे करण्यास सुरुवास केली आहे.
Last Updated: Tuesday, January 1, 2013, 20:21
दिल्ली गँगरेप प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजत असतानाच मुंबईतली एक विचित्र घटना समोर आलीय. मुंबईतल्या बांद्रामध्ये एका पबमध्ये `बलात्कार` नावानं एक कॉकटेल मेन्यूकार्डमध्ये आपलं स्थन निश्चित करून आहे.
Last Updated: Saturday, October 27, 2012, 14:26
पबमध्ये तरूणांचा धागंडधिंगा हा काही आता नवीन राहिलेला नाही. काल पोलिसांनी कुलाब्यातील एका पबवर धाड टाकली.
Last Updated: Monday, April 30, 2012, 09:53
मुंबईच्या खार भागात मॅडनेस डिस्को पब आणि बारवर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी १६ मुली आणि १२ जणांना अटक करण्यात आली.
Last Updated: Friday, April 6, 2012, 21:36
तरूणांनो पब आणि रेस्टोबारमध्ये मस्ती करण्यासाठी जाल तर खबरदारी घ्यावी लागेल. कारण आता पब आणि बारवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. जुहू येथील भीषण अपघातानंतर जागे झालेल्या पोलिसांनी आता पब, रेस्टोबारबाहेर मद्यपरवान्याची अचानक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आणखी >>