अभिनेत्री करिष्मा कपूर विरोधात पोलीस तक्रार

Last Updated: Saturday, February 2, 2013, 18:40

अभिनेत्री करिष्मा कपूरने फसगत केल्याची तक्रार नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. ३० जानेवारीला एका कार्यक्रमासाठी करिष्माने नागपूरमध्ये येण्याचं मान्य केलं होतं.

केजरीवाल विरोधात पोलीस तक्रार

Last Updated: Saturday, December 1, 2012, 21:11

आम आदमी पार्टीच्या नावाने राजकारणात प्रवेश करणा-या अरविंद केजरीवाल,शांती भूषण यांच्याविरोधात नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आलीय. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी आणि पक्षासाठी तिरंग्याचा वापर केल्यामुळे नाशिकच्या सामजिक कार्यकर्त्याने तक्रार केली आहे.

आमदाराच्या मुलाची मुजोरी, अभिनेत्रीची काढली खोडी

Last Updated: Sunday, August 19, 2012, 23:19

अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या कुनिका लाल हिनं काँग्रेसच्याच एका आमदाराच्या मुलाविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे.