ऐश्वर्या राय-बच्चनची कान फेस्टिवलमध्ये गोची

Last Updated: Sunday, May 18, 2014, 12:25

ऐश्वर्या राय-बच्चनला हॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळाल्यापासून, तिची कान फेस्टिवलमधील रेड कार्पेटवरील पोज नेहमीच लोकांना भावून गेली. यातच `लॉरिअल` ब्रँडची ऐश्वर्या ब्रॅन्ड अॅम्बेसेडर झाल्यापासून, तिनं गेले काही वर्ष `लॉरिअल`चे प्रीतिनिधित्व कान फेस्टिवलमध्ये केलं.

फ्लॉप मल्लिका शेरावतचा `कान फेस्टिवल`मध्ये सहभाग

Last Updated: Monday, May 12, 2014, 18:12

आपल्या बोल्ड अंदाजाने नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असलेली मल्लिका शेरावत पुन्हा एकदा कानच्या रेड कार्पेटवर दिसणार आहे. मल्लिकाचं "कान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल" मध्ये जाण्याचं पहिलं निमित्त ठरलं होतं, ते २०१० मधील तिचा फ्लॉप चित्रपट `हिस्स`.

कान्समध्ये मल्लिकाने भारताची इज्जत टांगली वेशीवर

Last Updated: Tuesday, May 28, 2013, 17:28

कान्स फेस्टिव्हलमध्ये विशेष कार्यक्रमात मल्लिकाने भारताची इज्जत वेशीवर टांगली. भारतीय लोक अत्यंत ढोंगी आणि प्रतिगामी असल्याची टीका मल्लिका शेरावतने कान्स फेस्टिव्हलमध्ये केली.

सर्वांसमक्ष केलं तरुणींना विवस्त्र

Last Updated: Saturday, August 25, 2012, 21:59

चीनच्या हैनान प्रांतात वॉटर फेस्टिव्हलदरम्यान काही तरुणांनी विकृतीची सीमा गाठली. वॉटर फेस्टिवल चालू असताना काही तरुणांनी सर्वासमक्ष तरुण मुलींचे कपडे फाडले आणि लैंगिक अत्याचारही केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.