Last Updated: Friday, July 6, 2012, 16:47
खिलाडी अक्षय कुमार ‘खतरों के खिलाडी’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या सीझनमध्ये दिसणार नाही, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. यावर या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी आता शिक्कामोर्तब केलंय. आता खतरों के खिलाडी या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून आपल्या सर्वांचा लाडका ‘सिंघम’ दिसणार आहे.