एका आंदोलनासाठी सिडनीत ‘न्यूड स्वीमिंग स्पर्धा’

Last Updated: Monday, February 24, 2014, 13:01

सिडनीच्या समुद्र किनाऱ्यावर रविवारी एक अद्भूत आणि विचित्र स्पर्धा रंगली होती. शेकडो नागरिक नग्न होऊन स्वीमिंगच्या स्पर्धेत सामील झाले. नग्न व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने न्यूड स्वीमिंगचा त्यांनी एक विचित्र रेकॉर्ड बनवला.

मॉन्सून विकेन्डमध्ये : मालवण बीच

Last Updated: Saturday, August 17, 2013, 14:54

मॉन्सूनमध्ये विकेन्ड साजरा करण्यासाठी विविध ठिकाणच्या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी उसळते. आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बीचची ओळख करू घेणार आहेत. निसर्ग संपन्न मालवणला लाभलाय तो निळाशार निळा समुद्रक्रिनारा.

आक्सा बीचवर चार मुले बुडालीत

Last Updated: Monday, May 6, 2013, 08:15

मौज मजा करण्यासाठी गेलेल्या मुंबईतील मुलांवर काळाने घाला घातला. मालाडच्या आक्सा बीचवर पोहण्यासाठी गेलेली चार मुले बुडालीत. त्यापैकी एकाला वाचविण्यात यश आलेय. चक एकाचा मृतदेह सापडला दोघे जण बेपत्ता आहेत.

खबरदार, गोव्यात दारू पिण्यावर बंदी

Last Updated: Wednesday, April 24, 2013, 17:24

गोवा सरकारने बीचवर दारू पिण्यास बंदी घातली आहे. गोवा बीचवर महिलांना होणारा त्रास रोखण्यासाठी गोवा सरकारकडून हे ठोस पाऊल उचलण्यात आले आहे.

आकांत : दुष्काळाला कंटाळून मोसंबीची बाग दिली पेटवून

Last Updated: Friday, April 12, 2013, 14:27

दुष्काळाच्या ग्रहणाला कंटाळून औरंगाबादमध्ये एका शेतकऱ्यानं आपल्या जीवापाड जपलेली मोसंबीची बाग पेटवून दिलीय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सांजखेडा गावात ही हृदयद्रावक घटना घडलीय.

गुहागरमध्ये थर्टी फर्स्टनिमित्त पारंपरिक बीच पार्टी

Last Updated: Monday, December 31, 2012, 16:49

सध्या सगळीकडेच धूम पहायला मिळत आहे ती थर्टी फस्टची... रत्नगिरीतल्या गुहागरमध्ये हजारो पर्यटक दाखल झाले आहेत. गुहागरच्या समुद्रकिनारी पारंपरिक कार्यक्रम आणि कोकणी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे..

पुरस्कारासाठी `लागेबंध` हवेत - अमिताभ

Last Updated: Monday, November 26, 2012, 12:42

बिग बी अमिताभ नाराज आहे. त्यांने जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यासाठी ट्विटरचा आसरा घेतला. पुरस्कारासाठी गुणवतेचा निकष डावलला जातोय, असे त्यांने ट्विट करताना म्हटलंय. आपण अधिक काही बोललो तर पुरस्कारांचे ‘पोलखोल’ होईल. अनेकांना ते परवडणार नाही आणि सहनही होणार नाही, असेही बिग सांगतात.

अनुष्का शर्माला 'बेस्ट बिकिनी बॉडी'चा किताब

Last Updated: Saturday, July 28, 2012, 19:10

एका सर्वेक्षणानुसार बॉलिवूडच्या कलाकारांपैकी जॉन अब्रहम याला बेस्ट बीच बॉडी आणि अनुष्का शर्मा हिला बेस्ट बिकिनी बॉडीचा किताब देण्यात आला आहे.एका वेबसाइटतर्फे झालेल्या या सर्वेक्षणात आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींपैकी हेच किताब डेव्हिड बेकहम आणि जेसिका अल्बा यांना देण्यात आले आहेत.

ल्यूक म्हणतो, कबूल, कबूल... कबूल!

Last Updated: Monday, May 21, 2012, 15:10

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं प्रतिनिधीत्व करणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ल्यूक पॉमर्सबॅच यानं आपण जोहल हमीदची छेडछाड केल्याची कबुली दिलीय.