आराध्याची पहिली छबी...

Last Updated: Wednesday, September 19, 2012, 19:05

ऐश्वर्या रॉय-बच्चन गरोदर असल्यापासून जगभर चर्चेत असणाऱ्या तिच्या बाळाची छबी शेवटी मिडियात प्रसिद्ध झालीच.

ऐश्वर्या रॉय पुन्हा होणार आई!

Last Updated: Monday, April 9, 2012, 08:30

बच्चन कुटुंबियांना बेटी बी च्या रुपाने सुख देणाऱ्या ऐश्वर्या राय-बच्चनला पुन्हा आई व्हायचं आहे. हो.... बसला ना धक्का पण हो हे खरं आहे.

ऐश्वर्या-अभिषेकची बेटी 'आराध्या'?

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 11:58

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन प्रेगंट असल्यापासून बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरी कोण येणार, बेटी की बेटा? याचीच चर्चा होती. ऐश्वर्याला मुलगी झाल्याची बातमी छोटा बच्चन अभिषेकने ट्विट केल्यानंतर मीडियाला समजली. त्यानंतर लगेच चर्चा सुरू झाली ती नावाची. त्यासाठी अभिषेकने नावे सुचविण्याचे आवाहनही केलं होतं, त्यामुळे बेटीचे नाव काय असणार याची उत्सुकता शिगेला पोहचीली होती. मात्र, ही उत्सुकता आता संपली आहे. कारण बिग बीच्या नातीचे नाव आहे, आराध्या.

'बेटी बी'ला स्वातंत्र्य द्यायचं आहे - बच्चन

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 11:55

नो क्लिक्स प्लीज. असं म्हणतोय अभिषेक बच्चन. तीन महिने झाले तरी बेटी बीचा एकही फोटो रिलीज करण्यात आला नाही. कारण प्रसिद्धीमाध्यमांपासून बेटी बीला दूर ठेवायचं असाच निर्णय अभिषेक-ऐश्वर्याने घेतला आहे.