‘... अन्यथा तुझीही भंवरी देवी होईल’

Last Updated: Thursday, September 19, 2013, 11:41

राजस्थान सरकारमधल्या आणखी एका मंत्र्यांवर बलात्काराचा आणि धमकीचा गुन्हा दाखल झालाय. बलात्कार केल्यानंतर ‘या प्रकरणाची वाच्यता केली तर तुझीही भंवरी देवी होईल’ अशी धमकीही या मंत्र्यानं पीडितेला दिली होती.

लव, राजनिती और धोका

Last Updated: Tuesday, August 7, 2012, 18:41

दोन वर्षापूर्वी प्रसिद्धी झोतात असलेल्या फिजाचा मृत्यू झालाय... तिच्याशी लग्न करण्यासाठी एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांने चक्क धर्मांतर केलं होतं...त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या प्रेमप्रकरणाची बरीच चर्चा झाली होती...पण फिजाच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत..

बिपाशा 'भंवरी देवी' ?

Last Updated: Friday, January 6, 2012, 20:20

भंवरी देवी प्रकरणावर सिनेमा बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. या सेक्स आणि मर्डर मिस्ट्री असणाऱ्या घटनेला रुपेरी पडद्यावर आणायला महेंद्र धाडीवाल उत्सुक झाले आहेत. बिपाशाचा प्रमुख भूमिकेसाठी विचार चालू आहे.

भंवरी देवी प्रकरणः एक आरोपी शरण

Last Updated: Tuesday, December 27, 2011, 11:53

भंवरी देवी अपहरण प्रकरणात उमेश राम या आणखी एका आरोपीने पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे. उमेश राम सीबीआयच्या स्वाधिन करण्यात आले आहे. उमेश राम भंवरी देवी अपहरण प्रकरणात अटक करण्यात आलेला नववा आरोपी आहे.

भंवरी देवी प्रकरणात आणखी एक मंत्री अटकेत

Last Updated: Friday, December 2, 2011, 17:05

बेपत्ता नर्स भंवरी देवी प्रकरणात सीबीआयने आज राजस्थानचे माजी मंत्री महिपाल मदेरणा आणि सत्ताधारी काँग्रेसच्या एक आमदारांच्या बंधुंना अटक केली आहे. सीबीआयने मदेरणा आणि पारसराम बिश्नोई यांना अटक केली आहे.