नवाज शरीफांच्या मुलीनं मानले मोदींचे आभार

Last Updated: Thursday, May 29, 2014, 09:47

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियमनं बुधवारी सकाळी ट्वीट करुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

पहा ह्या आहेत अशुभ भेटवस्तू....

Last Updated: Wednesday, May 22, 2013, 07:21

सुरी, कात्री व काटा चमचा आदी वस्तू विषारी बाणाचे काम करतात. या वस्तुंचा टोकदार, धारदार भाग सरळ सरळ कोणाही व्यक्तीच्या दिशेने केल्यास, तो अत्यंत वाईट उर्जांचे निर्माण करतात.

रतन टाटांची राज ठाकरेंना खास भेटवस्तू

Last Updated: Saturday, March 9, 2013, 08:06

टाटा उद्योग समूहाचे माजी अध्य़क्ष रतन टाटा यांनी कृष्णकुंजवर राज यांची भेट घेतली. राज ठाकरेंनी टाटा यांचं स्वागत केलं. टाटा यांनी राज यांची सदिच्छा भेट घेतली.

दिवाळीमध्ये नागपूरकरांना कैद्यांकडून भेटवस्तू

Last Updated: Wednesday, November 7, 2012, 21:14

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातल्या कैद्यांनी दिवाळीनिमित्त तयार केलेल्या वस्तू सध्या बाजारपेठांमध्ये आकर्षणाचा विषय ठरत आहेत. दिवे, पणत्या, आकाशकंदील आणि इतर भेटवस्तू घेण्यासाठी ग्राहकही गर्दी करतायत. कैद्यांना काहीतरी वेगळं कौशल्य आत्मसात करायला मिळतं आणि नागरिकांनाही अशा वस्तू बाजारभावापेक्षा कमी दरात मिळत आहेत.