निवडणुकीची गावठी पद्धत चांगली - बाळासाहेब

Last Updated: Thursday, February 16, 2012, 12:31

मंदार परब
प्रदीर्घ काळानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी मराठी मनाचा वेध घेणाऱ्या झी २४ तास या मराठमोळ्या चॅनलची निवड केली. या EXCLUSIVE मुलाखतीतील प्रश्नोत्तर जसेच्या तसे....

मंदार परब यांच्या हस्ते लोकमंगल पुरस्कार

Last Updated: Monday, January 9, 2012, 13:04

सोलापूरमधील लोकमंगल प्रतिष्ठान आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघाकडून दिल्या जाणाऱ्या लोकमंगल जीवनगौरव पुरस्कारांचं वितरण आज करण्यात आलं. झी चोवीस तासचे संपादक मंदार परब यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.

'दर्पण' मीडिया क्लबची स्थापना

Last Updated: Friday, January 6, 2012, 18:01

मराठीत पत्रसृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंती निमित्त विलेपार्लेच्या साठ्ये महाविद्यालयाने मीडिया क्लबची स्थापना केली. साठ्ये महाविद्यालयात आयोजित शानदार कार्यक्रमाला महाराष्ट्र टाइम्सचे प्रमुख संपादक अशोक पानवलकर, झी २४ तास वृत्त वाहिनीचे संपादक मंदार परब, माध्यम तज्ञ संजीव लाटकर आणि पटकथा लेखिका अपर्णा पाडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.