हॅपी बर्थडे फेसबुक!

Last Updated: Monday, February 3, 2014, 16:08

सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुक या आठवड्यात आपला दहावा वाढदिवस साजरा करत आहे. या दशकात `फेसबुक`नं अनेक उतार-चढाव पाहिलेत. त्याचप्रमाणे तरुणवर्गात अत्यंत लोकप्रियही ही वेबसाईट ठरलीय.

फेसबूकने लोगो बदलला आम्ही नाही पाहिला!

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 18:18

वर्ल्ड वाईड वेब म्हणजे www वर एखाद्या छोट्या कंपनीने आपल्या ब्रँडची किंवा लोगोमध्ये बदल करणे ही काही विशेष बाब नाही. पण फेसबूक सारख्या कोट्यवधी फॉलो करणाऱ्या साइटने आपल्या लोगोमध्ये बदल केला ही खूप मोठी गोष्ट होते. गेल्या अनेक वर्षांपासून आपण फेसबूकचा लोगो जसा पाहतो आता तो तसा दिसणार नाही. त्यात फेसबूकने छोटासा बदल केला आहे.

संतापलेल्या फेसबूक युझरने केले झुकरबर्गचे A/c हॅक

Last Updated: Monday, August 19, 2013, 22:08

फेसबूकवरील सिक्युरीटी संदर्भात एका युझरनं अनेकदा कंपनीला कळवलं. पण कंपनीने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या युझरने दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नाही तर फेसबुकचा निर्माता मार्क झुकेनबर्गचं अकाउंट हॅक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

रोममध्ये चाललाय हनिमून फेसबुकच्या सीईओचा

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 14:52

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला या दिवसात आपला हनिमून साजरा करीत आहेत.