...जेव्हा दारुच्या ठेक्यावर मगरीनं दिली धडक!

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 16:34

मेरठच्या देवल गावात दारुच्या ठेक्यावर मंगळवारी सकाळीच एक अनपेक्षित पाहुणा येऊन धडकला... आणि उपस्थित असलेल्या सगळ्यांचेच धाबे दणाणले... कारण, हा पाहुणा होता एक भली मोठी मगर...

धक्काबुक्की पाहून नगमानं रोड शो अर्धवट सोडला

Last Updated: Sunday, March 30, 2014, 12:29

काँग्रेसची मेरठची उमेदवार अभिनेत्री नगमा हिला बघण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये धक्काबुक्की झाल्यानं नगमाला रोड शो अर्धवट सोडावा लागला. शनिवारी हा सगळा प्रकार घडला. जेव्हा नगमा प्रचारासाठी रोड शो करायला भटीपुरा आणि हसनपूर भागांत पोहोचली.

अभिनेत्री नगमासोबत काँग्रेस आमदाराची गैरवर्तणूक

Last Updated: Monday, March 24, 2014, 09:20

सध्या राजकारणात चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री नगमासोबत छेडछाडी झाल्याची माहिती येतेय.

`पाक जिंदाबाद`च्या घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई

Last Updated: Wednesday, March 5, 2014, 18:21

मेरठमध्ये कश्मीरी विद्यार्थ्यांनी पाकिस्तान क्रिकेट टीमचं समर्थन केल्यामुळे इथं तणावाच वातावरण निर्माण झालं होतं.

फेसबुकवरील फोटोमुळे हंगामा, तोडफोड-बंद

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 11:22

फेसबुकवर आपत्तीजनक फोटो अपलोड केल्याने नाराज झालेल्या एका गटाने मेरठमध्ये गैरवर्तणूक करण्यास केली होती. शहरातील घंटाघर भागात एसीपी कार्यालय समोर निदर्शन केले.

राज ठाकरे पुन्हा अडचणीत, कोर्टात याचिका

Last Updated: Sunday, January 29, 2012, 19:23

१३/७ रोजी मुबंईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी दोन जणांना बिहारमधून अटक करण्यात आली. त्यानंतर उत्तरप्रदेशातून येणाऱ्या लोंढ्यामुळे मुंबईतीत दहशतवादी कारवाया वाढत आहे, त्यामुळे या परप्रातियांच्या लोढ्यांमुळे मुंबई असुरक्षित होत असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते.