अश्लिल मेसेजने रोजलीन खान त्रस्त

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 16:08

एखाद्या व्यक्तीचा ड्युब्लिकेट असण्याचा फायदा असतो तसा तोटाही असतो. सुप्रसिद्ध मॉडेल आणि आपल्या विचित्र फोटोशूटमुळे प्रसिद्ध झालेली रोजलीन खान गेल्या काही दिवसांपासून विचित्र मेसेजने त्रस्त आहे. रोजलीन खानला सेक्स करण्यासंबंधी आणि त्यासाठी रेट सांगण्यासंदर्भातील अत्यंत अश्लिल असे मेसेज येत आहेत.

‘कावासाकी’ सुस्साट... ‘१००० सीसी’च्या दोन बाईक लॉन्च!

Last Updated: Thursday, December 26, 2013, 20:40

जपानची टू-व्हिलर कंपनी ‘कावासाकी’नं भारतात दोन नव्याकोऱ्या बाईक ‘झेड-१०००’ आणि ‘निंजा-१०००’ लॉन्च केल्या आहेत. या दोन्ही बाइकची दिल्लीतील एक्स शोरुम किंमत १२ लाख १२ हजार रुपये इतकी आहे. कंपनीनं ‘निंजा झेड एक्स-१४ आर’ आणि ‘झेड एक्स-१० आर’सहीत प्रीमियम मोटारसायकलच्या चार मॉडेलचा समावेश करुन भारतात दरवर्षी आर सिरीजच्या २५० बाइक्स विकण्याचा निर्धार केलाय.

‘बिग बॉस’मध्ये अटक, अरमान कोहली घरातून थेट तुरुंगात

Last Updated: Monday, December 16, 2013, 23:35

रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन-७’मध्ये आता चांगलाच वादात सापडलाय. आरोप-प्रत्यारोपानंतर आता बिग बॉसच्या घरात अटक झालीय. अभिनेता अरमान कोहली याला लोणावळा पोलिसांनी अटक केलीय. बिग बॉसच्याच घरात असलेली सदस्य सोफिया हयातनं तिला अरमाननं मारहाण केल्याची तक्रार केली होती.

‘बिग बॉस’मधील भांडण आता पोलीस स्टेशनमध्ये...

Last Updated: Thursday, December 12, 2013, 14:28

रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन-७’मध्ये आता चांगलीच चुरस रंगली आहे. आरोप प्रत्यारोपाचे कामही जोरात चालू आहे. बिग बॉस रिअॅलिटी शो वादाच्या भोवऱ्यात गाजत असताना आता बिग बॉसच्या घरातली भांडणं थेट पोलीसस्टेशनपर्यंत पोहेचली आहे.

सुपरमॉडल मिरांडा केरचं नग्न फोटोशूट

Last Updated: Tuesday, November 5, 2013, 11:17

सुपरमॉडल मिरांडा केरनं नग्न फोटोशूट केलंय. तिचा जवळचा मित्र असलेला फोटोग्राफर क्रिस कोलससाठी तिनं हे फोटोशूट केलंय. न्यूयॉर्क पोस्टनं दिलेल्या बातमीनुसार व्हिक्टोरिया सिक्रेट्सची मॉडेल असलेली मिरांडा नुकतीच आपल्या पतीपासून ऑरलँडो ब्लूमपासून वेगळी राहतेय.