Last Updated: Friday, November 22, 2013, 14:22
टीम इंडियाचे सर जडेजा म्हणजेच रवींद्र जडेजानं यंदाच्या सर्वाधिक विकेट घेण्याचा मान पटकवला आहे. त्यानं आपल्या रेकॉर्डनं यंदाच्या वर्षी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पाकिस्तानच्या सईद अजमलला पराभूत केलंय.
Last Updated: Wednesday, September 18, 2013, 09:01
भारतीय संघाचा स्पीनर रवींद्र जडेजाने वेस्ट इंडीजच्या सुनील नारायणसह आयसीसी वनडेमध्ये बॉलिंगच्या क्रमवारीतील अव्वल स्थान पटकाविले आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने आणखी सुधारणा करताना चौथ्या स्थानावर उडी घेतली आहे.
Last Updated: Tuesday, July 16, 2013, 16:37
तिरंगी मालिका आणि चँम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयानंतर रवींद्र जडेजा टीम इंडियाचा हिरो बनला आहे. तसेच या वर्षातील त्याच्या कामगिरीवर नजर टाकली असता तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.
Last Updated: Tuesday, July 9, 2013, 16:22
वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात दोन झेल सोडल्यानंतर रवींद्र जडेजा सुरेश रैनाच्या अंगावर धावून आला होता.
Last Updated: Monday, April 15, 2013, 14:08
गेल्या काही वर्षांपासून सरदारजींच्या जोक्सनंतर रजनीकांतच्या जोक्सने अनेकांच्या मोबाईलवर अधिराज्य गाजवले होते. पण आता त्यांना तोड देण्यासाठी रवींद्र जडेजाचे जोक्सचा प्रसार होत आहे.
आणखी >>