स्कोअरकार्ड : राजस्थान रॉयल vs सनरायझर्स हैदराबाद

Last Updated: Friday, May 9, 2014, 21:10

LIVE : राजस्थान रॉयल vs सनरायझर्स हैदराबाद

आयपीएल सामना सुरू असतांना आग लागते तेव्हा....

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 16:34

दिल्ली डेअरडेविल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात रात्री सामना पार पडला

‘राज’ चक्क लागलेत देवपूजेला...

Last Updated: Thursday, June 13, 2013, 17:39

स्पॉट फिक्सिंगनंतर क्रिकेट विश्व ढवळून निघालेल्या प्रकरणाने भल्याभल्यांना कामाला लावलय. या प्रकरणात अडकलेले निलंबित राजस्थान रॉयलचे सहमालक राज कुंद्रा हे सध्या देवपूजेला लागलेत.

मुंबईची राजस्थानवर मात, अंतिम फेरीत धडक

Last Updated: Saturday, May 25, 2013, 07:52

कोलकाता - अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत ड्वेन स्मिथच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने शुक्रवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या क्वालिफायर लढतीत राजस्थान रॉयल्सचा ४ विकेट आणि एक बॉल राखून पराभव केला आणि आयपीएलच्या सहाव्या पर्वात फायनलमध्ये धडक मारली. रविवारी रंगणार फायनल लढतीत मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपरकिंग्जचे आव्हान असणार आहे.

मुंबई गुणतक्त्यात अव्वल, जयपूरही करणार फत्ते?

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 16:44

मुंबई इंडियन्स समोर जिगरबाज राहुल द्रविड आणि सहकाऱ्यांचे कडवे आव्हान असणार आहे. मात्र, मुंबईतील घरच्या मैदानावर विजय मिळविलेल्या मुंबई इंडियन्य आज जयपूर फत्ते करण्यास सज्ज आहे. तर मुंबई गुणतक्त्यात अव्वल आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स रॉयल विजय मिळवेल, अशी शक्यता आहे.