भूपतीमुळंच भारताचं पदक हुकलं, पेसचा खुलासा

Last Updated: Monday, April 28, 2014, 12:24

पद्मभूषण लिअँडर पेसला पुरस्कार तर मिळाला, पण त्याच्या हृद्यात खूपच दुख: आहे.

पेस, तेंडुलकर आणि आनंद... एक धागा!

Last Updated: Saturday, September 14, 2013, 17:02

लिअँडर पेसनं वयाच्या ४० वर्षी अमेरिकन ओपनच्या मेन्स डबल्सचं अजिंक्यपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. वयाची ४० गाठूनही त्यानं जिद्द असल्यावर आपण अशक्यप्राय गोष्ट शक्य करु शकतो हेच दाखवून दिलं. पेस प्रमाणेच मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारताचा अव्वल चेस प्लेअर विश्वनाथन आनंद यांनीही हेच दाखवून दिलं आहे. पाहूयात याबाबतचाच एक स्पेशल रिपोर्ट...

लिअँडर पेस-स्टेपानेक अमेरिकन ओपनचे अजिंक्य

Last Updated: Monday, September 9, 2013, 08:06

भारताचा टेनिसस्टार लिअँडर पेस आणि त्याचा चेक रिपब्लिकचा साथीदार राडेक स्टेपानेकनं अमेरिकन ओपनचं अजिंक्यपद पटकावलं आहे. पेस-स्टेपानेक जोडीनं पेया आणि सोरेस या द्वितीय मानांकित जोडीवर मात केली.

अमेरिकन ओपन : लिअँडर पेस उपान्त्य फेरीत दाखल

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 12:02

भारताचा टेनिसपटू लिअँडर पेसन यानं अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरूष दुहेरीत चेक प्रजासत्ताकचा टेनिसपटू राडेक स्टेपनाक याच्या साथीने उपांत्य फेरीत प्रवेश केलाय.

सानिया-पेस क्वार्टर फायनलमध्ये

Last Updated: Friday, August 3, 2012, 13:47

लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा या जोडीने धुवाधार खेळी करत क्वार्टर फाईनलमध्ये प्रवेश केला आहे.या जोडीच्या कामगिरीने भारताला टेनिसमध्ये पदक मिळण्यची दाट शक्यता आहे.