पुणे-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात

Last Updated: Thursday, March 20, 2014, 17:18

पुणे-बंगळुरू महामार्गावर आज दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास नरे गावाजवळ विचित्र अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त होत आहे.

महिलेनं दिला कासवाला जन्म

Last Updated: Sunday, March 9, 2014, 16:04

छत्तीसगडमध्ये एक आगळीवेगळीचं घटना घडलीय... छत्तीसगडमधील केशकाळ भागात एका विचित्र बालकाचा जन्म झालाय. या बालकाच्या शरीराची रचना इतर बालकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे त्याला बघण्यासाठी हॉस्पीटलमध्ये प्रचंड गर्दी झालीय.

दाढीवाल्या महिलेने स्वीकारला शिख धर्म

Last Updated: Wednesday, February 19, 2014, 13:25

`पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम`ने पीड़ित ब्रिटनमधील भारतीय महिलेने शिख धर्म स्वीकारला आहे. पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोममुळे या महिलाला दाढी आणि मिशा येत होत्या. तसेच तिच्या चेहऱ्यावर, हातावर आणि छातीवरही केस वाढत होते.

गारो समाजात लग्नाची विचित्र पद्धत

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 14:12

लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन असे म्हंटले. मात्र भारतातील काहीबाबत याच लग्नाबाबत विचित्र पद्धत अस्तिवात आहे. जावई आणि सासूमधील नाते मुलगा आणि आई पेक्षा कमी नसते.

घटस्फोट घेण्याची विचित्र परंपरा

Last Updated: Friday, April 26, 2013, 16:11

मलायाच्या सुदूर जंगलीत वास्तव्य करणाऱ्या आदिवासींमध्ये घटस्फोट घेण्याची विचित्र परंपरा आहे. एखाद्याला स्वत:च्या पत्नीला घटस्फोट घ्यायचा असेल तर, त्याला आपल्या संपूर्ण समुहातील लोकांना निमंत्रित करावे लागते.

फेसबुकवरच्या ‘विचित्र योगी’च्या पोलीस शोधात

Last Updated: Friday, April 5, 2013, 16:56

बसपाचे अरबपती नेते दीपक भारद्वाज यांच्या हत्याप्रकरणात आणखी एक खुलासा झालाय. या प्रकरणात स्वामी प्रतिमानंद यांचं नाव पुढे येत असून पोलीस स्वामींच्या शोधात आहेत.

लग्न समारंभात `आऊ` शक्ती कपूरचा अतरंगी पोषाख

Last Updated: Monday, October 29, 2012, 08:50

साधारणतः एखाद्या लग्न सोहळ्याला किंवा त्यानंतरच्या मेजवानी आपल्याला बोलावलं, तर आपण आपल्या ऐपतीप्रमाणे चांगले कपडे घालून जातो. त्यात जर सेलिब्रिटींची पार्टी असेल, तर सेलिब्रिटी जास्तच भरजरी आणि चांगले कपडे घालून नव विवाहीत जोडप्याला शुभेच्छा देतात. मात्र सेलिब्रिटी जर शक्ती कपूर असेल, तर?