मामीनेच अल्पवयीन भाच्यांना वेश्या व्यवसायात ओढले

Last Updated: Thursday, March 13, 2014, 22:49

प्रेमाचे शहर म्हणून ओळखणाऱ्या आग्रा शहरात एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. दोन अल्पवयीन भाच्यांना मामीने चक्क वेश्या व्यवसाय ओढले. ही बाब उघड होतात या महिलेला नातेवाईकांने चोप चोप चोपले आणि तिला पोलिसांच्या ताब्यात दिले.

वेश्यांचं भावविश्व उलगडणारा मंटो

Last Updated: Friday, May 25, 2012, 08:19

आजपासून १०० वर्षांपूर्वी ११ मे १९१२ रोजी लुधियाना जिल्ह्यातील समराला गावी खानदानी बॅरिस्टरच्या घरात जन्म झाला सआदत हसन मंटोचा... पिढीजात बॅरिस्टर्सच्या घरात जन्म घेऊनही मंटो वकील बनला नाही, मात्र त्याला वारंवार कोर्टाची पायरी मात्र चढावी लागली. असा कोण होता मंटो?

रे रोड परिसरात वेश्या व्यवसाय

Last Updated: Thursday, February 23, 2012, 10:35

रे रोड परिसरातल्या गणेश बारवर छापा, वेटर्स सर्व्हिसच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, अल्पवयीन मुलींसह १५ जणींना अटक करण्यात आली आहे. मॅनेजरसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईने भाग पाडले वेश्या व्यवसायासाठी

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 22:19

उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरमध्ये एका आईने स्वतःच्या मुलीला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडलं आहे. आणि मुलीने त्याला नकार दिल्यावर त्या आईने मुलीला आत्महत्या करण्याची धमकी दिली.

मसाज सेंटर की वेश्या व्यवसाय?

Last Updated: Saturday, December 10, 2011, 06:11

मुंबईत दिवसेंदिवस स्पा आणि मसाज सेंटर वाढत आहे. त्याचसोबत या मसाज सेंटरच्या नावाखाली अनैतिक धंदे सुरू असल्याचे मुंबईच्या समाज सेवा शाखेला समजल्यावर त्यांनी अश्या स्पा सेंटरवर छापा सत्र सुरू केलं आहे.

वेश्या महिला अटकेत, राम कदमांची शोध मोहिम

Last Updated: Saturday, November 19, 2011, 11:31

मनसे आमदार राम कदम यांनी रात्रभर जागून सांताक्रूज परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांना आणि किन्नरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. मनसे आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर देहविक्री करणाऱ्या महिलांचा शोध घेतला.