डेक्कन क्वीन आणि सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये आग

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 19:34

डेक्कन क्वीन आणि सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये आग लागली होती, ही आग विझवण्यात यश आल्याने जिवीत हानी टळली आहे. ही आग शॉर्टसर्किंटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

लोकसभा निवडणूक : `आप`तर्फे निवडणूक लढवायचीय तर...

Last Updated: Monday, January 6, 2014, 10:46

‘आम आदमी पार्टी’ लोकसभा निवडणूक लढवणार आहे. १५ ते २० जानेवारीपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर होईल. ज्यात महाराष्ट्रातील मुंबईचे पाच-सहा उमेदवारांचा समावेश असू शकतो, अशी माहिती ‘आप’च्या नेत्यांकडून मिळतेय.

आता काय बोगस कार्डांचाच ‘आधार’ उरलाय?

Last Updated: Sunday, August 4, 2013, 13:37

आधारकार्ड काढण्यासाठी तलाठी आणि सरपंच यांची खोटी सही आणि शिक्क्यांचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक वस्तुस्थिती सांगली जिल्ह्यात उघडकीस आलीय.

निमित्त `कासव महोत्सवा`चं...

Last Updated: Saturday, March 23, 2013, 11:13

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ल्यातल्या कालवी बंदर इथं कासव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय.

लुटा पावसाचा मनसोक्त आनंद!

Last Updated: Saturday, July 28, 2012, 17:09

सध्या सर्वांनाच वेध लागलेत ते वर्षा सहलीचे... मुंबईपासून तास-दीड तासांच्या अंतरावर असलेले सह्याद्रीच्या कुशीतले धबधबे मुंबईकरांना खुणावत आहेत. अशाच धबधब्यांपैकी एक म्हणजे बदलापूर जवळील कोंडेश्वरचा धबधबा... निसर्ग सौदर्यानं नटलेला हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय.

भारताकडून म्यानमारला ५० कोटी डॉलरचं कर्ज

Last Updated: Monday, May 28, 2012, 18:36

भारतानं द्विपक्षीय करारावर सह्या करत म्यानमारला मदतीचा हात पुढे केलाय. भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग म्यानमार दौऱ्यावर आहेत.

सह्याद्रीतल्या वाकड्या वाटा

Last Updated: Friday, April 20, 2012, 18:05

अमित जोशी हल्ली ट्रेक सगळेच जण करतात. असं लिहायचं कारण पुस्तकांच्या रुपात ज्ञात-अज्ञात किल्ले, लेणी, निसर्गात लपलेल्या सौंदर्याच्या माहितीचा खजिनाच आता उपलब्ध झाला आहे. त्यातच एस.टी.सह आता स्वतःच्या गाड्या घेऊन या ठिकाणी सहज पोहचता येते.