विमानात केला डांस, स्पाइसजेटला डीजीसीएची नोटीस

Last Updated: Thursday, March 20, 2014, 10:06

होळीच्या दिवशी आणि तेही विमान उडतांना विमानात केलेला डांस स्पाइसजेटला चांगलाच महागात पडलाय. गोवा ते बंगळुरू जाणाऱ्या फ्लाईटचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर नागरी विमानन नियमननं (डीजीसीए) स्पाइसजेट एअरलाईन्सला कारणे दाखवा नोटीस बजावलीय.

हनुमान जयंती उत्साहात साजरी...

Last Updated: Thursday, April 25, 2013, 12:20

आज हनुमान जयंती श्रीरामचंद्र हा मर्यादा पुरुषोत्तम,त्याचा सेवक श्री हनुमान हा चिरंजीव दासोत्तम, सर्वशक्तीमान, महाधैर्यवान, संगीतशास्त्राचा प्रवर्तक.

कशी आणि का साजरी करतात श्रीराम नवमी...

Last Updated: Friday, April 19, 2013, 07:36

रामनवमी हा उत्सव चैत्र शुद्ध नवमी या तिथीला म्हणजेट चैत्रातील नवरात्रीच्या नवव्या दिवशी साजरा करतात. श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ रामनवमी साजरी करतात.

शिवजयंती कर्नाटकात साजरी होतेय...

Last Updated: Monday, April 23, 2012, 16:19

कर्नाटक सरकारनं मराठी भाषिकांना एक सुखद धक्का दिला आहे. कर्नाटकच्या भाजप सरकारनं राज्यभरात शिवजयंती साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

होळी कसे साजरी करतात आदिवासी

Last Updated: Monday, March 5, 2012, 21:29

होळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि त्याची जोरदार तयारी राज्यात अनेक ठिकाणी सुरु आहे. जळगावातल्या सातपुड्यातल्या आदिवासी भागात सध्या भोंगऱ्या बाजार भरला आहे, तर खानदेशात होळीनिमित्त घालण्यात येणाऱ्या साखरेच्या दागिन्यांनी बाजार फुलले आहेत.

पॉण्टिंग, क्लार्कची शतकं साजरी

Last Updated: Tuesday, January 24, 2012, 13:58

रिकी पॉण्टिंगने पुन्ह एकदा टीम इंडिया विरूद्ध शतक ठोकलं आहे, त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतलं ४१वं शतक ठोकलं आहे. त्याने त्याच्या या संपूर्ण खेळीमध्ये शानदार १२ फोरच्या साह्याने शतकी खेळी केली आहे.