बेगम माधुरीचा डेढ इश्किया आज भेटीला

बेगम माधुरीचा डेढ इश्किया आज भेटीला

Last Updated: Friday, January 10, 2014, 10:45

या विकेण्डला तुमच्या भेटीसाठी येत आहेत दोन हिंदी आणि एक मराठी सिनेमा... यामध्ये धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा बहुप्रतिक्षीत डेढ इश्कियाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तर 1909 हा मराठी सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येतोय...

सलमानला लग्न नावाची जबाबदारी का नको?

सलमानला लग्न नावाची जबाबदारी का नको?

Last Updated: Thursday, January 9, 2014, 17:46

सलमान खानला लग्नाच्या बेडीत अडकायचं नाहीय, त्याला आपल्या खासगी जीवनाविषयी विचारलेलं अजिबात आवडत नाही, तरीही पत्रकारांनी त्याला मूड पाहून व्हर्जिनिटीवरून छेडलंय.

गोंडस मुलांना जन्म देणे ही ‘खान’ कुटुंबाची परंपरा- मलायका

Last Updated: Thursday, January 9, 2014, 14:50

बॉलिवूडमध्ये दंबगगिरी करणारा सलमान खान आणि त्याचे भावंड अरबाज आणि सोहेल हे आणि यांच्या सारख्याच सुंदर मुलांना जन्म देण्याची खान कुटुंबियांची परंपरा असल्याचे अभिनेत्री मलायका अरोरा खानने म्हटले आहे.

गर्भवती महिलेवर विनोद, कपिल शर्मा अडचणीत

गर्भवती महिलेवर विनोद, कपिल शर्मा अडचणीत

Last Updated: Thursday, January 9, 2014, 14:45

कॉमेडीचा किंग कपिल शर्मा आपल्या कथिक विनोदामुळे कायदेशीर अडचणीत सापडला आहे. कॉमेडी नाइट्स विथ कपिल या आपल्या शोमध्ये कपिलने एका गर्भवती महिलेवर खोचक विनोद केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.

सलमान झाला हृतिक रोशनचा सल्लागार?

सलमान झाला हृतिक रोशनचा सल्लागार?

Last Updated: Thursday, January 9, 2014, 11:24

नुकताच आपल्या पत्नी सुझान खान पासून वेगळा झालेला अभिनेता हृतिक रोशन आपलं १३ वर्षांचं नातं तुटल्यामुळं दु:खी आहे. मात्र या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं यासाठी त्यानं सल्ला घेतलाय तो अभिनेता सलमान खानकडून...

महाराष्ट्रात होतेय मराठी सिनेमांची गळचेपी

महाराष्ट्रात होतेय मराठी सिनेमांची गळचेपी

Last Updated: Thursday, January 9, 2014, 09:22

महाराष्ट्रात मराठी सिनेमांची गळचेपी होण्याचे प्रकार अद्यापही सुरु असून येत्या शुक्रवारी रिलीज होणा-या `१९०९ ` या सिनेमाला थिअटर उपलब्ध करुन देण्यास मल्टीप्लेक्स मालकांनी नकार दिलाय.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं ‘पीके’साठी उतरवले कपडे!

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं ‘पीके’साठी उतरवले कपडे!

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 18:13

बॉक्स ऑफिसवर धूम केल्यानंतर आता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या चाहत्यांना आणखी धक्का देण्यासाठी सज्ज झालाय. आमिर आता बाईकवर स्टंट करतांना नाही तर त्याच्या आगामी फिल्ममध्ये असं काही करणार आहे की, ज्यामुळं तुम्ही अवाक व्हाल.

अमिरच्या `सत्यमेव जयते`ला सलमान देणार टक्कर

अमिरच्या `सत्यमेव जयते`ला सलमान देणार टक्कर

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 16:15

अभिनेता सलमान खान आणि अमिर खान यांची दोस्ती सर्वांनाच ठाऊक आहे. दोघेही मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखवत असताना त्यांनी छोट्या पडद्यावर आपला करिष्मा दाखवला आहे. आता सल्लू अमिरला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. लवकरच सलमानचा सामाजिक विषयावर टीव्ही शो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सलमान नविन भूमिकेत दिसेल.

प्रेक्षकांना वेड लागले ‘टाइमपास’चे

प्रेक्षकांना वेड लागले ‘टाइमपास’चे

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 18:02

‘हम गरीब हुए तो क्या हुआ दिलसे आमिर है...’ हा डायलॉग सध्या प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळतोय. रवी जाधव दिग्दर्शित टाईमपास या सिनेमानं सगळ्यांनाच भूरळ घातलीये.

पाहा 'डर @ मॉल'चा फर्स्ट लूक

पाहा 'डर @ मॉल'चा फर्स्ट लूक

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 14:08

जिम्मी शेरगिलच्या डर @ मॉलच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक आला आहे. रागिनी एमएमएसनंतर पवन क्रिपलानीचा डर @ मॉल आला आहे. डर @ मॉल हा हॉरर चित्रपट आहे.