फेसबुक चॅटींग तरूणीला पडली महागात

Last Updated: Wednesday, October 31, 2012, 12:12

फेसबुक म्हणजे एक मुक्त व्यासपीठ.. पण फेसबुक चॅटींगने मात्र बऱ्याचदा घोळ घालून ठेवतो. असाच काहीसा प्रकार औरंगाबाद मध्ये घडला आहे.

चांदीची चमक, अबाधित राखायचं गमक

Last Updated: Monday, October 29, 2012, 13:45

चांदीच्या काही वस्तू, दागिने तसंच भांडी न वापरता ठेवल्यानंतर चांदीची चमक नाहीशी होते. पण आता तसं काही होणार नाही. कारण संशोधकांनी चांदी या धातूवर संशोधन करून चांदीची चमक न जाण्यासाठी उपाय काढला आहे.

सनी, कतरिना, करीनाचे हॉट पिक्स!...जरा संभाळून

Last Updated: Sunday, October 28, 2012, 14:56

जर तुम्ही ‘सनी लिओन’चे हॉट पिक्स पाहण्यासाठी नेटवर सर्च करत असाल तर सावधान… कारण या नावाच्या मागे आहे कंप्यूटर व्हायरस. फक्त सनीच्याच नावामागे नाही तर कतरिना, करीना, प्रियांकाच्याही नावातही आहे व्हायरस...

पिवळ सोनं होणार रंगबेरंगी!

Last Updated: Friday, October 26, 2012, 13:39

प्रत्येक मनुष्याला मोहिनी घालणाऱ्या सोने या अत्यंत मौल्यवान धातूचा सोनेरी हा मूळ नैसर्गिक रंग प्रत्यक्षात न बदलता फक्त त्याचा दृश्यमान रंग हवा तसा करून घेण्याचे तंत्र वैज्ञानिकांनी प्रथमच शोधून काढले आहे.

मायक्रोसॉफ्टने सादर केले विंडोज ८

Last Updated: Friday, October 26, 2012, 10:42

मायक्रोसॉफ्ट कंपनीतर्फे विंडोज-8 ही नवी ऑपरेटिंग सिस्टम बाजारात दाखल झालीये. गेल्या अनेक दिवसांपासून वेबदुनियेत याची चर्चा होती. या नव्या सिस्टिममुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीने नव्या उत्साहाने पुन्हा एकदा बाजारात पाऊल टाकलंय.

`फेसबूक`वर बॉसला `अॅड` करा, पण...

Last Updated: Friday, October 26, 2012, 13:45

साधारणत: १८ ते २५ वयाच्या व्यक्ती फेसबूक, ट्विटर, गुगल प्लससारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर आपल्या बॉसलाही आपल्या फ्रेंडलिस्टमध्ये दाखल करतात, असं एका सर्वेक्षणामध्ये आता स्पष्ट झालंय.

अॅपलचा आयपॅड मिनी बाजारात

Last Updated: Wednesday, October 24, 2012, 17:06

अमेरिकेत बहुप्रतिक्षीत आयपॅड मिनीचे आज अनावरण झाले आहे. सप्टेंबरमध्ये नवीन ‘आय-फोन ५’ लाँच करीत अँपलने त्याचवेळी मिनी आयपॅडची चाहूल जगाला करून दिली होती.

नोकियाला `सण` करायचेत कॅश... ल्यूमिया ५१० लॉन्च

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 17:42

नोकियाचा नवा स्मार्टफोन ल्यूमिया आता ल्यूमिया ५१० च्या नव्या रुपात आणखी काही वैशिष्ट्यांसह बाजारात दाखल झालाय.

धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींपासून रहा चार हात लांब

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 16:43

मी धुम्रपान करत नाही तर मला त्याचा त्रास कसा होणार? अशी वाक्य तुम्ही आत्तापर्यंत हजारो वेळा वापरली असतील. पण तुम्ही स्वत: धुम्रपान करत नसाल तरी इतर धुम्रपान करत असताना त्या ठिकाणापासून लांब राहण्याची सवयही लावून घ्या.

लेनेव्होचा वॉटरप्रूफ स्मार्टफोन लवकरच भारतात

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 17:49

मोबाइल क्षेत्रात लिनेव्होला अनेक मोठ्या कंपन्यांशी सामना करावा लागणार आहे. नोकिया, सॅमसंग, मोटोरोला, एलजी, ब्लॅकबेरी यांची भारतीय बाजारांमध्ये चलती आहे. लिनेव्हो थेट स्मार्टफोनच लाँच करत आहे. यात अँड्रॉइड सिस्टम असेल.